शारदिय नवरात्रोत्सव २०२५ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संत मुक्ताई चरणी महावस्त्र सौभाग्यअलंकार अर्पण
शारदिय नवरात्रोत्सव २०२५ : संत मुक्ताई चरणी महावस्त्र सौभाग्यालंकार अर्पण शारदिय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित शक्तीसमर्पण महायज्ञातर्गत राज्यभरातील २५ आदिशक्ती तीर्थक्षेत्रांवर महावस्त्र...