शिवसेनेची सोशल मिडीया
जम्बो कार्यकारिणी जाहीर
पाहा कोणाची लागली वर्णी…!
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार, शिवसेना सोशल मिडीया राज्य प्रमुख राहुल कनाल व उपराज्य प्रमुख प्रतिक शर्मा यांच्या मान्यतेने तसेच उत्तर महाराष्ट्र प्रमुख मयूर मगर यांच्या मार्गदर्शनाखाली,
आज दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी जळगाव जिल्हा सोशल मिडीया जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे — शिवराज चौधरी पाटील यांना बढती देत जळगाव शहर वगळता संपूर्ण जळगाव जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नवनियुक्त जम्बो कार्यकारिणी 
जिल्हाप्रमुख, जळगाव ग्रामीण – शिवराज प्रमिला ब्रिजलाल चौधरी-पाटील
लोकसभा प्रमुख, रावेर – राजेश आशाबाई काशिनाथ ढोले (पाटील)
उपजिल्हा प्रमुख, मुक्ताईनगर – दीपक शोभा गजानन वाघ
उपजिल्हा प्रमुख, बोदवड – निलकंठ देवकाबाई तुकाराम पाटील
उपजिल्हा संघटक, बोदवड – पवन संगीता सुधाकर बंड
उपजिल्हा संघटक, रावेर – ऋषिकेश रेखा अनिल पाटील
उपजिल्हा प्रमुख, रावेर – दीपक रहूबाई मिठाराम सुरळकर
विधानसभा प्रमुख, मुक्ताईनगर – चंद्रकांत दुर्गाबाई सोनू मराठे
विधानसभा प्रमुख, रावेर – कैलास शारदा श्रावण कोळी
विधानसभा प्रमुख, भुसावळ – पूर्वेश मनीषा विलास पाटील
जामनेर विधानसभा प्रमुख – संदीप सतीबाई धर्मा चव्हाण
तालुका प्रमुख, मुक्ताईनगर – विशाल चंद्रकला रमेश पाटील
तालुका प्रमुख, बोदवड – सोमेश्वर सुनिता रामदास गावंडे
उपतालुका प्रमुख, मुक्ताईनगर – सुशांत उज्वला सेनू ठाकरे
उपतालुका प्रमुख, मुक्ताईनगर – मयूर अलका सिताराम चौधरी
तालुका प्रमुख, रावेर – विनोद जनाबाई गोपाळ महाजन
शहर प्रमुख, रावेर – विकास मीराबाई अरुण बावस्कर
शहर प्रमुख, बोदवड – शकील इस्माईल फरजाना शेख
शुभेच्छांचा वर्षाव 
या नियुक्त्यांबद्दल सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार अमोल पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक सुनील पाटील, तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष मराठे यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना सोशल मीडिया – जनतेचा आवाज, जनतेसाठी कार्य