Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Sant Muktai Yatra festival started with historic flag worship by Chief Minister!

Admin by Admin
March 5, 2024
in मुक्ताई वार्ता
0
Sant Muktai Yatra festival started with historic flag worship by Chief Minister!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ऐतेहासिक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वज पूजनाने,संत मुक्ताई यात्रोत्सवाची सुरूवात !

Sant Muktai Yatra festival started with historic flag worship by Chief Minister!
तिर्थक्षेत्र श्रीक्षेत्र संत मुक्ताईनगर येथे आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांचा दि.४ मार्च ते १० मार्च असा माघावारी अष्टमी ते महाशिवरात्री पर्वावर चालणाऱ्या भव्य यात्रोत्सवाची लोकप्रीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)यांच्या शुभ हस्ते ध्वज पूजनाने सुरुवात झालेली असून आ.चंद्रकांत पाटील(Mla chandrakant Patil)यांनी मंजूर केलेल्या सुलवाडी ते मुंढोळदे (खडकाचे) पुलासह विविध ८०० कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “साधला पर्वकाळ” या उक्तीप्रमाणे ध्वज पूजन करून यात्रोत्सवाची सुरूवात झाल्याने वारकरी भाविकांसाठी हा क्षण ऐतेहासिक ठरलेला असून  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात झालेला पहिला यात्रोत्सव म्हणून याची नोंद झालेली आहे.
प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील,आ.किशोर अप्पा पाटील, आ.चिमणराव पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रविंद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रविंद्र हरणे महाराज, संत मुक्ताई (sant muktai)जूने मंदिर व्यवस्थापक उद्धव जुनारे महाराज, पुरुषोत्तम वंजारी, संग्राम पाटील, ज्ञानेश्वर हरणे आदींसह असंख्य वारकरी व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Tags: Astrology NewsJalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMLA Chandrakant PatilMuktai vartaMuktainagar NewsSant Muktai Yatra festival started with historic flag worship by Chief Minister!आमदार चंद्रकांत पाटीलएकनाथ शिंदेऐतेहासिक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वज पूजनानेगुलाबराव पाटीलमुक्ताई वार्तामुक्ताईनगरसंत मुक्ताई यात्रोत्सवाची सुरूवात !
Previous Post

Mla.Chandrakant patil.

Next Post

Cage facilities may be available, but sky flight is not

Admin

Admin

Next Post
Cage facilities may be available, but sky flight is not

Cage facilities may be available, but sky flight is not

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group