- मोठी बातमी : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये (बजेट) मुक्ताईनगर मतदार संघातील विविध विकास कामांसाठी 32.5 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर
मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये (बजेट) मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत, बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभागा अंतर्गत, दोघे तालुक्यातील गावांच्या विविध विकास कामांसाठी एकूण सुमारे 32.50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून नागरिकांतर्फे आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मुक्ताईनगर मतदार संघाचे दमदार आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन मतदार संघातील विविध विकास कामांना हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजुरी मिळून निधीची मागणी केली होती. त्यानुसार मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत 23.80 कोटी रुपये, बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभागा अंतर्गत 8.70 कोटी रुपये असे एकूण सुमारे 32.50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून यामुळे मतदार संघातील सुचविण्यात विविध रस्त्यांची विकास कामे होणार आहेत. यामुळे नागरिकांतर्फे आनंद व्यक्त होत असून एक सक्षम लोकप्रतिनिधी व विकासाची दूरदृष्टी असलेला नेता म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व गुण मतदार संघासाठी लाभदायक असल्याचे बोलले जात आहे.
खालील प्रमाणे विविध कामांना मंजुरी मिळाली आहे.
रावेर पातोंडी पिंप्रीनांदु नायगांव डोलरखेडा कु-हा वढोदा रस्मा रामा-47 किमी 14/00 ते 16/00 व 17/500 ते 19/00 ची सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर (200 लक्ष)
इंदोर ईदलाबाद जामनेर सिल्लोड औरंगाबाद नगर शिरूर पुणे दौंड रोहा मुरुड प्ररामा 5 किमी 15/600 ते 17/600 ची सुधारणा करणे. ता. मुक्ताईनगर (150 लक्ष)
प्ररामा-5 ते कर्की बेलसवाडी नरवेल अतुर्ली ते प्ररामा-5 ला जोडणारा मार्ग प्रजिमा-20 किमी. 4/400 ते 5/700 चे कॉक्रीटीकरण करणे ता. मुक्ताईनगर (200 लक्ष)
खिरोदा चिनावल वडगांव निंभोरा बलवाडी उधळी हतनूर बोदवड (बोदवड वळण रस्म्पासह) जामठी नांद्रा हवेली फत्तेपूर तोंडापूर वाकोद राज्यमार्ग क्र. 46 किमी 57/200 मध्ये पुलाचे बांधकाम करणे. ता. बोदवड जि. जळगांव (80 लक्ष)
रा. मा. 6 ते तळवेल पिंपळगांव बु. जुनोने दिगर अमदगांव नाडगांव कोल्हाडी शिरसाळे रुईखेडा तरोडा चिखली मार्ग रस्मा प्रजिमा-25 किमी 25/500 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे ता. बोदवड (70 लक्ष)
पूरनाड पुरनाड फाटा खामखेडा मुक्र्त्तानगर सातोद रुईखेडा ते जिल्हाहद्द तिघ्रा ता. मलकापूर रस्मा प्रजिमा-24 किमी 12/200 मध्ये पुल व बंधारा बांधकाम करणे. ता. मुक्ताईनगर जि. जळगांव (290 लक्ष)
पूर्णाड नायगाव राज्यमार्ग ४७ ते पिंप्रीपंचम लोहारखेडा पिंप्रीभोजना ते राम ७५३एल रस्मा प्रजिमा ९५ किमी ११/९०० मध्ये लहान पुलांचे बांधकाम करणे. ता. मुक्ताईनगर (120 लक्ष)
चांगदेव मानपुर हरताळे माळेगांव रस्सा प्रजिमा-16 किमी 20/400 मध्ये लहान पुलांचे बांधकाम करणे. ता. मुक्ताईनगर (100 लक्ष)
चांगदेव मंदिर मानेगाव जुनी कोथळी गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर ते राज्यमार्ग क्र. ६ रस्ता प्रजिमा ९१ किमी 9/300 ते 12/800 ची सुधारणा करणे. ता. मुक्ताईनगर (150 लक्ष)
मनुर बु. ते शेलवड इजिमा-30 किमी. 27/500 ते 29/00चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. बोदवड. (90 लक्ष)
मनुर बु. ते लोणवाडी इजिमा-32 किमी. 0/00 ते 3/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. बोदवड. (90 लक्ष)
मनुर खु. ते राऊत झिरा ग्रामा-06 किमी. चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. बोदवड. (90 लक्ष)
धानोरी ते पिंपळगांव खु. ग्रामा-05 किमी.चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. बोदवड. (90 लक्ष)
करंजी ते जुनोने दिगर ग्रामा-49 किमी. 0/00 ते 3/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. बोदवड. (90 लक्ष)
सुरवाडे खु. ते बोरगांव ग्रामा-01 किमी. 0/00 ते 3/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. बोदवड.(90 लक्ष)
धानखेड ते तालुका हदद बोदवड ग्रामा-22 किमी. 0/00 ते 3/00चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. बोदवड. (90 लक्ष)
मानमोडी ते महादेव तांडा ग्रामा-43 किमी. 0/00 ते 3/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. बोदवड. (90 लक्ष)
प्ररामा-5 ते लोहारखेडा फाटा ते पिंप्रीभोजना रस्ता ग्रामा-88 किमी. 0/00 ते 4/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता.मुक्ताईनगर (90 लक्ष)
महालखेडा ते टाकली ते वायला रस्मा ग्रामा-10 किमी. 0/00 ते 6/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर.(90 लक्ष)
सुकळी ते पुर्णा नदी ग्रामा-30 किमी. 0/00 ते 3/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर.(90 लक्ष)
जुने पंचाणे ते नवे पंचाण ग्रामा-35 किमी. 0/00 ते 4/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर.(90 लक्ष)
धुळे ते लालगोटा ग्रामा-38 किमी 0/000 ते 4/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर.(90 लक्ष)
लालगोटा ते हलखेडा ग्रामा-39 किमी 0/000 ते 3/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर.(90 लक्ष)
पिंप्राळा ते को-हाळा ग्रामा- 44 किमी 0/000 ते 4/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर.(90 लक्ष)
ढोरमाळ ते मन्मारखेडा ग्रामा- 60 किमी 0/000 ते 5/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर.(90 लक्ष)
सातोड ते हरताळा ग्रामा 64 किमी 0/000 ते 5/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर.(90 लक्ष)
टाकळी ते चिंचखेडा बु.// ग्रामा-74 किमी 0/000 ते 2/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर.(90 लक्ष)
प्ररामा-5 ते सोमनगांव ग्रामा- 70 किमी 0/000 ते 3/500 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर.(90 लक्ष)
कु-हा ते नवि पाणी पुरवठा योजना ग्रामा-75 किमी 0/00 ते 4/00 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर (90 लक्ष)
नविन चिंचखेड ते जुने चिंचखेड ग्रामा-86 किमी 0/00 ते 4/500 चे रुंदीकरण डांबरीकरणासह सुधारणा करणे ता. मुक्ताईनगर.(90 लक्ष)