आ.चंद्रकांत पाटलांचा वाढदिवस ! मुंबईसह चांदा ते बांदा बॅनर झळकले !
मुंबईचे हृदयस्थानी, मंत्रालयापासून ते आमदार निवासस्थानापर्यंत, बाळासाहेब भवनापासून ते अनेक प्रमुख ठिकाणी, मुक्ताईनगर मतदार संघासह जळगाव शहरात देखील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदार संघाचे प्रभावशाली आणि लोकप्रिय शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांचे शुभेच्छा बॅनर झळकले असून मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे! 🎉🎂
राजकीय वातावरणात दिव्याच्या समप्रकाशाप्रमाणे चमकत असलेल्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या बॅनर्सने राजधानी मुंबईला सजवले आहे. 🏛️📸
शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, विधानसभा संघटक महेंद्र मोंढाळे, मुक्ताईनगर तालुका प्रमुख नवनीत पाटील, बोदवड उपतालुका प्रमुख दीपक माळी,तसेच नेतृत्त्ववान युवक कार्यकर्ते योगेश पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तुषार बोरसे, उज्ज्वल बोरसे, आमदार चंद्रकांत पाटील यांचे चिरंजीव हर्षराज पाटील यांच्या उत्स्फूर्त आणि प्रेरणादायक फोटोसह, अत्यंत आकर्षक बॅनर्सने मुंबईच्या विविध ठिकाणी आपले तेज दाखवले आहे. 🌇🎈
🙏 जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या, सध्या महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीत जबरदस्त प्रभाव पसरवणाऱ्या शिवसेनेच्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्याची, सेवा भावनेची आणि लोककल्याणाची विकासाची गाथा या बॅनर्सद्वारे साकार झाली आहे. 🌺🛤️
🔥 सोशल मीडियावर हॅशटॅग #ChandrakantPatilBirthday2025 #MuktainagarPower #ShivsenaLegacy जोरदार व्हायरल होत असून, लाखो लोकांच्या मनात उत्साह आणि अभिमान जागृत करत आहे. 📱💥
मुक्ताई वार्ता जाहिरातदारांचे मनःपूर्वक आभार