Sunday, July 6, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

संतापजनक : मुक्ताईनगर तालुक्यात गाईच्या वासरासोबत अनैसर्गिक कृत्य !

Admin by Admin
March 14, 2025
in जळगाव
0
संतापजनक : मुक्ताईनगर तालुक्यात गाईच्या वासरासोबत अनैसर्गिक कृत्य !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संतापजनक : मुक्ताईनगर तालुक्यात गाईच्या वासरासोबत अनैसर्गिक कृत्य !

Outrageous: Unnatural act with cow calf in Muktainagar taluka!

मुक्ताईनगर : तालुक्यातील बेलसवाडी येथे एका गाईच्या वासरासोबत नवयुवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली असून वायरल व्हिडिओतून अनैसर्गिक कृत्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून यामुळे परिसरातून याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बेलसवाडी येथील शेतकऱ्याच्या खळ्यात एका तरूणाने गोवंशाच्या वासरासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात त्या व्यक्तीने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. या अनुषंगाने पोलिसांनी गुरनं ७७/२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ तसेच ११ (सी) प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम आणि ११९ महाराष्ट्र पोलीस कायदा यांच्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणातील संशयित हा अल्पवयीन असण्याची शक्यता असून पोलीस या संदर्भात सखोल चौकशी करत आहेत. तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या संतापजनक प्रकाराची सर्वत्र निंदा करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र चाटे हे करत आहेत.

Previous Post

शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांना मातृशोक 

Next Post

मोठी बातमी : मोठ्या शहरांमध्ये किमान वेतनात वाढ; सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ३०,५२० रुपये किमान वेतनाची घोषणा

Admin

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group