शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांना मातृशोक
Mother’s condolences to Shiv Sena district chief Samadhan Mahajan
*वरणगाव येथील जगदंबानगरातील रहिवासी सौ.कमलाबाई धर्मा महाजन (वय ७८) यांचे आज 14 मार्च रोजी दुपारी ३.२५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्या शिवसेना जिल्हाप्रमुख (रावेर लोकसभा) समाधान महाजन सर यांच्या मातोश्री होत.
तरी त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार रात्री ८.०० वाजता राहते घर जगदंबा नगर वरणगाव येथून निघणार आहे.