मुक्ताईनगर आगारातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या महिला वाहकाचा सत्कार !

20241005_122330

मुक्ताईनगर आगारातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या महिला वाहकाचा सत्कार !

[metaslider id="6181"]
मुक्ताईनगर – मुक्ताईनगर येथील एस टी महामंडळ अंतर्गत कर्तव्यावर असलेल्या सुषमा रतन बोदडे वाहक नं.५३२४४ यांनी सप्टेंबर २०२४ या महिन्यामध्ये ड्युटी करतांना तसेच वाढीव ड्युटी करून सर्वाधिक उत्पन्न मिळवून दिल्याने महामंडळाच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
गौरव करताना आगार व्यवस्थापक निलेश सुरेश कलाल, ए. टी.एस अनिल बावस्कर , टी आय श्री.लजरे , वाहक नियंत्रक दीपक चौधरी, वाहतूक नियंत्रक प्रभाकर मोरे, छगन गिरासे ,महेश तायडे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!