Thursday, July 3, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

जे.ई.स्कूलच्या मुख्याध्यापक पदी नितीन भोंबे

Admin by Admin
September 3, 2024
in मुक्ताई वार्ता
0
जे.ई.स्कूलच्या मुख्याध्यापक पदी नितीन भोंबे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जे.ई.स्कूलच्या मुख्याध्यापक पदी नितीन भोंबे

 

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित, जे ई स्कूल या विद्याशाखेत श्री नितीन भोंबे यांची मुख्याध्यापकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

नितीन भोंबे यांच शिक्षण M.A, B.ed झालेले असून दि.17 जून 1996 पासून ते नवीन माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक पदाचा कार्यभार सांभाळत त्यांनी त्यांच्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर 2007 ते 2019 एम एम नारखेडे विद्यालय इथं ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. याच विद्यालयात 1.7. 19 पासून ते मुख्याध्यापक या पदावर त्यांची नेमणूक झाल्यानंतर याठिकाणी त्यांनी 30 ऑगस्ट 2024 पर्यंत उत्तम सेवा बजावली . प्रशासकीय कामकाजाबाबत त्यांना कुशल ज्ञान आहे . म्हणून मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीने त्यांची जे ई स्कूल सारख्या मोठ्या शैक्षणिक विद्यापिठात मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. .त्यांच्या या नियुक्ती बाबत सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

संस्थेचे सर्व मार्गदर्शक आ. एकनाथ खडसे , चेअरमन रोहिणी खडसे , सचिव डॉ. सी.एस चौधरी,उपाध्यक्ष नारायण चौधरी व सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Previous Post

जे. ई स्कूल चे प्राचार्य आर.पी पाटील यांचा  सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न !

Next Post

महाराष्ट्र शासनाच्या “ज्ञानोबा तुकाराम” पुरस्काराने, संजय महाराज पाचपोर यांना केले जाणार सन्मानित !

Admin

Admin

Next Post
महाराष्ट्र शासनाच्या “ज्ञानोबा तुकाराम” पुरस्काराने, संजय महाराज पाचपोर यांना केले जाणार सन्मानित !

महाराष्ट्र शासनाच्या "ज्ञानोबा तुकाराम" पुरस्काराने, संजय महाराज पाचपोर यांना केले जाणार सन्मानित !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group