मुक्ताईनगर विधानसभेत शिवसेनेच्या कार्यकारणीत यांची झाली नियुक्ती
हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे यांचे आदेशाने शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव श्री. भाऊसाहेब चौधरी यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेतील मुक्ताईनगर मतदार संघातील खालील शिवसेना कार्यकारणीस मान्यता दिली असून जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी जाहीर केली.
मुक्ताईनगर विधानसभा
उपजिल्हा संघटक विधानसभा संघटक :-
शांताराम कोळी (Shantaram Koli) (कार्यक्षेत्र बोदवड तालुका)
विधानसभा संघटक :- महेंद्र पंढरीनाथ मोंढाळे(कोळी) (Mahendra Pandharinath Mondhale)
(कार्यक्षेत्र मुक्ताईनगर विधानसभा)
तालुका संघटक :- भास्कर लक्ष्मण पाटील (Bhaskar Lakshman Patil)
(कार्यक्षेत्र मुक्ताईनगर तालुका)
तालुका संघटक :- प्रविण नारायण पाटील (Pravin Narayan Patil)
(कार्यक्षेत्र बोदवड तालुका)
तालुका संघटक :- राहुल हरी पाटील (Rahul Hari Patil)
(कार्यक्षेत्र रावेर तालुका)
उप तालुका प्रमुख :- प्रितेश जैन (गोलू जैन) (Pritesh (Golu) Jain)
(कार्यक्षेत्र बोदवड शहर)
शहर प्रमुख :- दिनेश नारायण माळी (Dinesh Narayan Mali)
(कार्यक्षेत्र बोदवड शहर)
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षनिरीक्षक रावेर लोकसभा विजय देशमुख, महिलाआघाडी संपर्क प्रमुख संजना पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हासंघटक सुनील पाटील, जिल्हासमनवयक प्रविण पंडित, जिल्हा सोशल मिडिया प्रमुख (कार्यक्षेत्र रावेर लोकसभा) प्रमुख शिवराज पाटील उपजिल्हाप्रमुख छोटू भोई व यशवंत डीगंबर पाटील , उपजिल्हा संघटक पंकज कोळी, उपजिल्हा समन्वयक आरिफ आझाद, महिला जिल्हा प्रमुख सौ. नंदा निकम, युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज राणे, तालुका प्रमुख नवनीत पाटील व प्रमोद धामोडे, यांनी अभिनंदन केले आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.