शिवसेना जामनेर विधानसभा क्षेत्राची कार्यकारीणी जाहीर, पहा कुणा कुणाच्या झाल्या नियुक्त्या !
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेतील शिवसेना कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. शिवसेनेत गेल्या दोन महिन्यात इतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यवर प्रेरित होऊन प्रवेश केला असून आता जामनेर विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी निवड जाहीर करण्यात आली.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे आदेशाने शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी खालील प्रमाणे जामनेर विधानसभेतील कार्यकारणी जाहीर केली.
जामनेर तालुका जामनेर विधानसभा
नाचणखेडा शेंदुणी जिल्हा परिषद गट
उपतालुका प्रमुख :- सुभाष जगन चव्हाण
उपतालुका संघटक :- प्रकाश सुरेश नाईक
गट प्रमुखः- अक्षय रमेश सोनार
वाघारी बेटावद बु जिल्हा परीषद गट
उपतालुकाप्रमुख :- अंकुश बळीराम जोशी
गण प्रमुख :- सोपान तुकाराम जाचक
गण प्रमुख :- बापू रामदास बडगुजर
देऊळगाव उतरी शहापूर वजल्हा पररषद गट
उपतालुकाप्रमुख :- सागर छगन कांडेलकर
उपतालुका संघटक :- विनोद महारु राठोड
गट प्रमुख :- गजानन नामदेव खराटे
पाळधी लोध्री जिल्हापरीषद गट
उपतालुका प्रमुख : – तुळशीराम लष्कर चव्हाण
उपतालुका संघटक :- कृष्णा मधुकर सोनार
नेरी पलासखेडा जिल्हा परिषद गट –
उपतालुकाप्रमुख :- श्याम राजू कोळी
गट प्रमुख :- विश्वास बाबुराव कोळी
जामनेर शहर कार्यकारिणी जामनेर विधानसभा
शहर संघटक :- प्रभू लक्ष्मन चव्हाण
उपशहर प्रमुख :- शेख हमीद शेख गणी
उपशहर प्रमुख :- खुशाल पवार
उपशहर प्रमुख :- संतोष अमृत चव्हाण
उपशहर संघटक :- भगवान पांडुरंग चव्हाण
उपशहर संघटक :- सौरभ प्रविण मंडे
उपशहर संघटक :- दिपक कोळी
विभाग प्रमुख :- सुनील चव्हाण
उपविभाग प्रमुख :- योगेश निवृत्ती महाले
प्रतसद्धी प्रमुख : – आकाश सदानंद पाटील
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षनिरीक्षक रावेर लोकसभा विजयजी देशमुख, महिला आघाडी संपर्क प्रमुख संजना पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हासंघटक सुनील पाटील, जिल्हासमनवयक प्रविण पंडित, उपजिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. नंदा निकम, युवासेना जिल्हाध्यक्ष पवन भोले, तालुका प्रमुख भरत पवार, शहर प्रमुख नरेंद्र धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.