Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

शिवसेना रावेर लोकसभेत पक्ष निरीक्षकांचा झंझावाती दौरा  2 व 3 मे रोजी  उपस्थितीचे केलंय आवाहन 

Admin by Admin
May 1, 2024
in राजकीय
0
शिवसेना रावेर लोकसभेत पक्ष निरीक्षकांचा झंझावाती दौरा  2 व 3 मे रोजी  उपस्थितीचे केलंय आवाहन 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
शिवसेना रावेर लोकसभेत पक्ष निरीक्षकांचा झंझावाती दौरा
2 व 3 मे रोजी
उपस्थितीचे केलंय आवाहन

शिवसेनेचे रावेर लोकसभा  पक्ष निरीक्षक विजय देशमुख यांचा २ व ३ मे रोजी लोकसभा दौरा  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शिवसेना शिंदे गटाचे पक्ष निरीक्षक यांचा दोन दिवसीय दौरा आयोजित केलेला आहे. लोकसभा निवडणूक संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा या दोन दिवसीय दौऱ्यात होणार आहे.

 यानुसार दि २ रोजी सकाळी १० वाजता मुक्ताईनगर विधानसभा मुक्ताईनगर  येथे , सायंकाळी ५ वाजता जामनेर विधानसभा जामनेर येथे , दि ३ मे रोजी सकाळी १० वाजता रावेर विधानसभा रावेर येथे  , दुपारी १ वाजता मलकापूर विधानसभा दसरखेड तालुका मलकापूर येथे सायंकाळी ५ वाजता भुसावळ विधानसभा भुसावळ , येथे  सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्व शाखाप्रमुख सर्व बुथप्रमुख सर्व शिवदूत यांच्याशी संघटन वाढ विविध सलग्न संघटना जसे युवासेना , महिला आघाडी इतर यांची पदाधिकारी निवड तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करणे व त्यांचा सत्कार तसेच नवीन पदाधिकारी निवड यावर सविस्तर चर्चा होणार असून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी संदर्भात सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे यावेळी पक्ष निरीक्षक रावेर लोकसभा विजय देशमुख, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, महिला आघाडी संपर्क प्रमुख संजना पाटील, जिल्हा संघटक सुनील पाटील, जिल्हा समन्वयक  प्रवीण पंडित, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ .नंदा निकम, युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज राणे व पवन भोळे  यांच्यासह सर्व मुख्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत तरी सर्व  शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, शिवदूत, शाखाप्रमुख, वैद्यकीय आघाडी, युवासेना, महिला आघाडी च्या सर्व शिवसैनिकांनी आपापल्या विधानसभेच्या ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या दिवशी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे.
Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMuktainagar Newsआमदार चंद्रकांत पाटीलएकनाथ शिंदे
Previous Post

भुसावळ व वरणगाव शिवसेना शहर कार्यकारिणी जाहीर !  वाचा कोणा कोणाची लागली वर्णी 

Next Post

शिवसेना जामनेर विधानसभा क्षेत्राची कार्यकारीणी जाहीर, पहा कुणा कुणाच्या झाल्या नियुक्त्या !

Admin

Admin

Next Post
शिवसेना जामनेर विधानसभा क्षेत्राची कार्यकारीणी जाहीर, पहा कुणा कुणाच्या झाल्या नियुक्त्या !

शिवसेना जामनेर विधानसभा क्षेत्राची कार्यकारीणी जाहीर, पहा कुणा कुणाच्या झाल्या नियुक्त्या !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group