Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगर येथे आ चंद्रकांत पाटलांचा मराठा समाजातर्फे भव्य नागरी सत्कार!

Admin by Admin
September 16, 2023
in मुक्ताई वार्ता
0
मुक्ताईनगर येथे आ चंद्रकांत पाटलांचा मराठा समाजातर्फे भव्य नागरी सत्कार!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
आ.चंद्रकांत पाटलांचा मराठा समाजातर्फे मोठ्या उत्साहात भव्य नागरी सत्कार !
मराठा समाजातील विविध संघटनांनी एकाच मंचावर केला सत्कार !
मुक्ताईनगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी अगदी कमी कालावधीत गोरगरीब जनतेच्या हक्काची विकास कामे खेचून आणत तसेच विविध समाजासाठी मोठ मोठे सभागृह मंजूर करून आणले यासह गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे उपेक्षित सभागृह देखील सुमारे 2.20 कोटीच्या भरीव निधी सह मंजूर करून आणले, समाजाला तालुका ठिकाणी हक्काचे दालन उपलब्ध होत असल्याने तसेच एम आय डी सी सारखे मोठे प्रकल्प जे सर्व सामान्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करतील असे ऐतिहासिक प्रोजेक्ट मतदार संघाच्या पदरात पाडून घेतले.अशा कर्तुत्वगुणांनी मराठा समाज बांधवांची छाती  चार चौघात गर्वाने मिरविली जात असून त्यामुळे सर्व सामान्यांचे गळ्यातील ताईत झालेले तसेच मराठा समाजाचे मानबिंदू ठरलेले मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस असल्याने या दिवसाचे औचित्य साधून मराठा समाजातर्फे पाटील यांचा मुक्ताईनगर येथील शिवरायनगर प्रभाग क्र .12 मध्ये दि.15 सप्टेंबर 2023 रोजी भव्य नागरी सत्कार करण्यात आला.विशेष म्हणजे आमदारांच्या सत्कारासाठी मराठा समाजातील विविध 13 संघटना  एकाच मंचांवर आलेल्या दिसून आल्या असून मराठा समाज बांधवांची देखील मोठ्या संख्येने येथे उपस्थिती दिसून आली.
    प्रभाग क्र. 12 शिवरायनगर येथील किर्तनकार दुर्गाताई मराठे यांच्या आदिशक्ती मुक्ताई महिला मंडळाने टाळ , मृदुंग मुक्ताई नाम गजरात दिंडी सोहळ्याने केले आमदारांचे आगळे वेगळे स्वागत, याप्रसंगी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे चोपदार , भागवतकार ,कीर्तनकार हरी भक्त परायण पंकज महाराज पाटील यांचे हस्ते आमदारांना वारकरी संप्रदायाची मानाची पगडी(फेटा) घालून प्रभागाच्या प्रवेश द्वारावर त्यांचे स्वागत करून दिंडी सोहळा तसेच मार्गावर पुष्पवृष्टी करून त्यांचे सत्कार स्थळापर्यंत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
मुक्ताईनगर तालुका मराठा समाज आयोजित कार्यक्रमात :
1)मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाज,
2)मराठा सेवा संघ मुक्ताईनगर,
3)मराठा सेवा संघ बोदवड,
4)मराठा समाज सेवा मंडळ कुऱ्हे विभागातील कार्यकर्ते,
5)राजे लखुजीराव जाधव समाज विकास बहुद्देशीय संस्थेचे संचालक मंडळ,
6) राष्ट्रीय छावा संघटना अखिल भारतीय कुणबी महासंघ,
7)तसेच या सत्कार सोहळ्यात सहभाग मुक्ताईनगर, जामनेर, बुऱ्हानपूर, मलकापूर, चाळीसगाव, जळगाव,  रावेर, बोदवड,भुसावळ, वरणगाव, कुऱ्हा काकोडा अंतुर्ली या परिसरातील समाज बांधव उपस्थित होते आहे.
8) संतोष मराठे यांचे नगरसेवक पदाच्या कार्यकाळातील प्रभाग क्र.12 मधील विविध विकास कामांचे कार्य पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा देखील यावेळी मोठ्या उत्साहात पार पडला.
*मराठा समाजातील विविध संघटने कडून वाढदिवसानिमित्त सत्कार*
मा,आनंदराव देशमुख  (तालुकाध्यक्ष सकल मराठा समाज मुक्ताईनगर)
मा सुनिल महाजन (मराठा वस्तीग्रुह कक्ष बुरहाणपुर)
मा दिनेश कदम (जगद्गुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशी संस्था तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर)
मा प्रविण कान्हे, (प्रदेश सरचिटणीस अखिल भारतीय कुणबी महासंघ)
 मराठा महासंघ मुक्ताईनगर अध्यक्ष बाळासाहेब पाटील
 भुसावळचे रविद ढगे, हितेश टकले
 सकल मराठा समाज कुऱ्हा काकोडा विभाग अध्यक्ष नवनीत पाटील
  मराठा  सेवा संघ मुक्ताईनगर अध्यक्ष रमेश तुळशीराम पाटील ,
 मराठा सेवा संघ बोदवडचे अध्यक्ष विलास पाटील,
 राष्ट्रीय-छावा संघटनेचे रविंद्र जाधव , सचिन मालवणकर यांचेसह उपस्थित सर्वच संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष पाटील, संदीप बागुल, योगेश पाटील, विनोद पाटील, प्रकाश पाटील, प्रशांत पाटील,ललीत बाविस्कर, विश्वनाथ पाटील, विजय मराठे, दिलीप कदम, सिताराम चवरे, दिलीप पाटिल, हितेश पाटील,किशोर पाटील नरेंद्र गावंडे, रवी चव्हाण ,उल्हास पाटील,  सतीश नागरे ,सुनील पाटील निलेश पाटील, गणेश पाटील , ज्ञानेश्वर पाटील, बोरखेडा, बाळू पाटील हिवरा,गोकुळ पाटील, प्रल्हाद पाटील, सचिव पाटील,अमोल पाटिल, गजानन अहिरे,बाळमुकुंद पाटील, विनोद तोरे, संभाजी पाटील,अमोल व्यवहारे, अमोल पाटिल, ज्ञानेश्वर पाटील, गोकुळ पाटील चंद्रकांत सोनवणे भागवत दाभाडे,प्रशात शेळके, गणेश पाटील,मोहन पाटील, संतोष पाटील राजु बंगाळे , दीपक वाघ, प्रफुल्ल पाटील, सोपान मराठे, जितेंद्र (गोलु) मुऱ्हे, संभाजी वाघ,शैलेश पाटील, पंढरीनाथ पाटील,विष्णू पाटील, राजेंद्र कापसे, गौरव प्रताप लवांडे, सौरभ पाटील, शुभम पाटील, संदीप शिंदे, भैय्या पाटील,जयेश दिलीप पाटील, मितेश पाटील,गजानन ढोन ,पप्पू पाटील, पप्पू मराठे, दामू गवळी, निलेश पाटिल मोहन पाटिल आदी समितीतील समाज बांधवांनी मेहनत घेतली.
*मुक्ताईनगर येथे मराठा समाजाच्या विविध 13 संघटनांनी केला वाढदिवसानिमित्त सत्कार माननीय आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांचा*
*तसेच मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करत असताना माननीय*आमदार चंद्रकांतभाऊ पाटील सुनील महाजन आनंदराव देशमुख संतोष देविदास पाटील, नवनीत पाटील संतोष मराठे,किशोर पाटील दिनेश कदम*
यांची होती उपस्थिती – शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई ,गोपाळ सोनवणे ,अफसर खान,माजी नगरसेवक गटनेता राजेंद्र हिवराळे, तुषार बोरसे आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, स्वप्नील श्रीखंडे, रतन बडगुजर तसेच  पत्रकार बंधू उपस्थित होते.
* वाढदिवसानिमित्त सत्कार करत असताना संत मुक्ताई महिला मंडळ प्रभाग क्रमांक 12
ह भ प दुर्गा संतोष मराठे, राजकन्या जोगी,  यशोदा माळी,  उज्वला कुंभार , भावना गायकवाड,  विजया मराठे,  नंदिनी लिहेकर,  रोहिणी जोगी , सुरेखा माळी,  लता माळी,  इंदुबाई सुरेश भोलाणे,  बेबीबाई माळी,  अलका जगन कांडेलकर,  कुसुमताई बाविस्कर, विमलताई सोनार,  सखुबाई सोनार, छाया चौधरी  संगीता मनसुटे, वैशाली माळी ,सपना  किशोर माळी,  संगीता बाळू श्रीखंडे , विमलबाई सनांसे, दुर्गा बाविस्कर ,वंदना शिंदे, सुनीता सोनवणे, सुनिता जयकर, सुषमा लिहेकर, संगीता मराठे, पौर्णिमा सोनार, बेबीबाई इंगळे, वैशाली कांडेलकर, सविता कांडेलकर , अंजली श्रीखंडे, रुपाली भारुळे, रुपाली लिहेकर, संगीता माळी, रेखा माळी , सविता लिहेकर, शांताबाई पवार या आदिशक्ती मुक्ताई महिला मंडळातील महिलांची उपस्थिती होती.
मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने राजे लखोजीराव जाधव विकास बहुउद्देशीय संस्था मुक्ताईनगरचे अध्यक्ष आनंदराव देशमुख, मराठा सेवा संघ राष्ट्रीय वस्तीगृह कक्ष अध्यक्ष दिनेश कदम,दिलीप पाटील सर,इजि संदिप बागुल,साहेबराव पाटील ,संतोष देविदास पाटील,संतोष मराठे मुक्ताई वार्ता संपादक,रवींद्र साहेबराव पाटील, कुर्हा परिसर मराठा समाज अध्यक्ष नवनीत पाटील हलखेडा किशोर पाटील महालखेडा,संचालाल वाघ, बाळू पाटील हिवरा , ज्ञानेश्वर पाटील बोरखेडा, अविनाश बोरसे आदी.
बुरहाणपुर येथून सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यकर्ते
 सुनील महाजन ,राष्ट्रीय अध्यक्ष मराठा वस्तीग्रह कक्ष,गणेश महाजन ,सूर्यकांतजी ससाने,डॉ दीपक वाभले,प्रमोद महाजन*
जळगाव सकल मराठा समाज व मराठा सेवा संघ
प्रा डि डि बछाव सर,सुरेश पाटील साहेब,सुरेंद्र पाटील रामदादा पवार,उमेश नेमाडे
भुसावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाचे अध्यक्ष व रविदास जगन्नाथ ढगे अध्यक्ष मराठा समाज भुसावळ,पंकज राम मधुकरराव हिंगणे तालुका उपाध्यक्ष मराठा समाज भुसावळ,भरत श्रीधर पाटील उपाध्यक्ष मराठा समाज मंडळ दिपनगर,राजेश धनराज गोतमारे कार्यकर्ते दीपनगर,हितेश माधवराव टकले खजिनदार मराठा समाज भुसावळ,ओम उभे * *मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा महासंघाचे*
*बाळासाहेब पाटील भोटा*
माणिकराव पाटील ऊचदां.
 मनोहर सुपडा पाटील कुरा
 डि.एम. पाटील मेळंसागवे,
श्रीकांत उर्फ बन्ना पाटील तालखेडा,प्रकाश पाटील सुळा.ज्ञानेश्वर पाटील बोरखेडा.सुपराव देशमुख,चिंचखेडा,गजानन धांडे तालखेडा विष्णू घाईट चिंचखेडा कैलास पाटील घाईट वडोदा संतोष पाटील डोलारखेड पुरुषोत्तम घाईट चिंचखेडा संतोषराव कुकडे पाटील धुळे,रघु पाटील पातोंडी सुभाष मोसे पाटील सुकळी
*कुरा काकोडा मुक्ताईनगर सकल मराठ समाज**नवनीत पाटील विनोद दयाराम पाटील ज्ञानेश्वर पाटील बाल मुकुंद पाटील दीपक वाघ शैलेश पाटील*
*अखिल भारतीय कुणबी महासंघ प्रविण कान्हे प्रदेश सरचिटणीस अखिल, भारतीय कुणबी महासंघ*जगन्नाथ शेळके जिल्हा सर्पक प्रमुख अ,भारतीय कुणबी महासंघ,समाधान बोरसे ,गजानन बिलोरे ,ब्रिजलाल मराठे
 बोदवड तालुक्यातील सकल मराठा समाजावतीने विलास सटले अध्यक्ष
सुनील बोरसे नगरसेवक
अनिल देवकर बोदवड,अमोल व्यवहारे नाडगाव अमोल पाटील चिखली,गजानन अहिरे,अतुल पाटील,विशाल तांगडे,सजय पाटील,अशोक निकम,धनराज गायकवाड नाडगाव
*राष्ट्रीय छावा संघटना*
रवींद्र जाधव, सचिन मालवणकर,किशोर पाटील नायगाव,
 मुक्ताईनगर मराठा सेवा संघ
रमेश तुळशीराम पाटील
दिलीप माडु पाटील,बी एफ चौधरी,प्रमोद तायडे,शेषराव नारायण पाटील, विनायक पाटील,ललित बाविस्कर,विनोद भागवत तोरे
गजानन प्रल्हाद पाटील,
राजू तुकाराम बंगाळे*
*जगद्गुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्था तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर*
तसेच या कार्यक्रम प्रसंगी सत्कार करत असताना विनोद तोरे,योगेश पाटील विनोद पाटील प्रकाश पाटील, प्रशांत पाटील,ललीत बाविस्कर, विश्वनाथ पाटील, विजय मराठे, दिलीप कदम,शिताराम चवरे, दिलीप पाटिल, हितेश पाटील,किशोर पाटील सतोष पाटील,नरेंद्र गवाडे उल्हास पाटील  सतीश नागरे ,सुनील पाटील निलेश पाटील, गणेश पाटील ज्ञानेश्वर पाटील ,गोकुळ पाटील, प्रल्हाद पाटील, सचिव पाटील,अमोल पाटिल, गजानन अहिरे,बाळमुकुंद पाटील विनोद तोरे, संभाजी पाटील,अमोल व्यवहारे अमोल पाटिल, ज्ञानेश्वर पाटील, गोकुळ पाटील चंद्रकांत सोनवणे भागवत दाभाडे,प्रशात शेळके, गणेश पाटील,मोहन पाटील, संतोष पाटील राजु बंगाळे , दीपक वाघ, प्रफुल्ल पाटील, सोपान मराठे,गोलु मोहरे, संभाजी वाघ,शैलेश पाटील, पंढरीनाथ पाटील,विष्णू पाटील,राजेद कापसे, गौरव प्रताप लावडे , सौरभ पाटील, शुभम पाटील, संदीप शिंदे, भैय्या पाटील,जयेश दिलीप पाटील, मितेश पाटील,गजानन ढोन, पप्पू पाटील, पप्पू मराठे, दामू गवळी, निलेश पाटिल मोहन पाटिल समाज आदी उपस्थित होते.
Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMLA Chandrakant PatilMLA chandubhau patil newsMuktainagar Newsआमदार चंद्रकांत पाटील
Previous Post

आ.चंद्रकांत पाटलांचा मराठा समाजातर्फे १५ सप्टेंबर रोजी होणार भव्य नागरी सत्कार !

Next Post

हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पुराचा वेढा,आ. चंद्रकांत पाटलांनी केली नुकसान ग्रस्त भागाची पाहणी !

Admin

Admin

Next Post
हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पुराचा वेढा,आ. चंद्रकांत पाटलांनी केली नुकसान ग्रस्त भागाची पाहणी !

हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पुराचा वेढा,आ. चंद्रकांत पाटलांनी केली नुकसान ग्रस्त भागाची पाहणी !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group