उचंदे ता. मुक्ताईनगर येथील सरपंच व गावकारभारी मंडळींसह शेकडो कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश !
आमदार चंद्रकांत पाटील यांना दहा हत्तीचे बळ मिळाल्याची चर्चा !
संत मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे येथील नवनिर्वाचीत लोकानियुक्त सरपंच , ग्रा.पं सदस्य तसेच माजी सरपंच गावकारभारी जेष्ठ नागरिक , युवक , महिला आदींनी शेकडो च्या संख्येत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन तसेच मुक्ताईनगर चे कार्यासम्राट आमदार चंद्रकांत पाटील यांची उपस्थितीत शुभ हस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याने लोकसंख्या तसेच मतदार संख्येचे प्राबल्य असलेल्या उचंदे गावातील या धमाकेदार प्रवेश सोहळ्याने आमदार चंद्रकांत पाटील यांना दहा हत्तीचे बळ मिळाले असल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
यांची होती उपस्थिती
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या कु.संजनाताई पाटील , विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील , उप तालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे , राजेंद्र हिवराळे, नगरसेवक निलेश शिरसाट, पियुष मोरे,संतोष मराठे ,संतोष कोळी तसेच गोपाळ सोनवणे , दिलीप पाटील सर, संदीप पाटील , गणेश पाटील , युवराज कोळी , निलेश पाटील , योगेश पाटील , देवानंद पाटील, दीपक इंगळे , मनोज इंगळे , जीवन इंगळे, प्रदीप पाटील, जयेश पाटील , मितेश पाटील आदींची उपस्थिती होती.
यांनी घेतला प्रवेश
सरपंच वंदनाताई भोलाणे, ग्रा.पं सदस्या पंचफुलाबाई बेलदार, वसंताबाई हिवरे , माज सरपंच सुरेश भोलाणे, ,आज ग्रा.पं सदस्य शालिग्राम भोलाणे , माजी सरपंच प्रल्हाद भोलाणे, माजी ग्रा पं सदस्य विठ्ठल भोलाणे, जगन्नाथ पाटील , माधार्वा पाटील, माजी ग्रा. पं सदस्य भगवान भोलाणे, प्रसिद्ध देवस्थान कानिफनाथ महाराज मंदिराचे पुजारी दीपक महाराज, समाधान भोलाणे, तुकाराम आनंदा पाटील , जगन्नाथ भोलाणे, विनोद बेलदार, निवृत्ती भोलाणे, समाधान कुंभार, कडू कोळी, नाना घाटे, कैलास कांडेलकर , ज्ञानेश्वर भोलाणे,अशोक लहू पाटील, सुनील बेलदार,मधुकर बेलदार, बाळू भोलाणे, मधुकर काशिनाथ पाटील, संतोष दयाराम भोलाणे,प्रकाश भोलाणे, गजानन पुंजाजी भोलाणे, चंद्रकांत सुरेश कांडेलकर ,होमराज पाटील , शिवराम पाटील , साहेबराव भोलाणे गणेश भोलाणे, वसंत भोलाणे, त्र्यंबक भोलाणे, नाजीम शहा,शरीफ शहा, अल्ताफ शहा, बशीर शहा, युनुस शहा, भिकन शहा, अमीन शहा, जागीर शहा, युसुफ मिस्तरी असीन शहा, रफिक शहा, मुस्कीन शहा,जागीर शहा, इम्रान शहा,शेख इमाम, आसिफ शहा मिस्तरी आदींसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रवेश घेतला.