Bhusawal News : भुसावळात भुकंपाचा सौम्य धक्का
Bhusawal News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात आज २७ रोजी भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. MG3.3 इतकी भुकंपाची तीव्रता होती.
नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी. असे आवाहन अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव यांनी केले आहेत.
थोड्याच वेळात वाचा सविस्तर बातमी www.muktaivarta.com वर