Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Mla.Chandrakant patil.

मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत, रावेर तालुक्यातील दोघे ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी 

Admin by Admin
February 29, 2024
in जळगाव
0
Mla.Chandrakant patil.
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत, रावेर तालुक्यातील दोघे  ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी
आ.चंद्रकांत पाटलांच्या (mla chandrakant Patil) प्रयत्नांना यश !
ज्या ग्रामपंचायतींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी “मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी शासन, ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: ग्रापंई-२०२३/प्र.क्र.०८/बांधकाम-४ ५ वा मजला, बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४०० ००१. तारीख : २६ फेब्रुवारी, २०२४ या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आले असून रावेर तालुक्यातील वाघोदा खू (२० लक्ष ) व कोचुर खू.(२० लक्ष) असे एकूण ४० लक्ष रू. निधी सह ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी मंजुरी मिळाली असून आ.चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) यांच्या कडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून स्वतः ची हक्काची इमारत आता सदरील ग्रामपंचायतींना उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Tags: Jalgaon NewsKochur khuLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMLA Chandrakant PatilMLA chandubhau patil newsMuktainagar NewsRaverVaghoda khuआमदार चंद्रकांत पाटीलएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गतमुक्ताई वार्तामुक्ताईनगररावेर तालुक्यातील दोघे जळगांव ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास मंजुरी
Previous Post

413 houses in the rehabilitated 4th phase of Muktainagar and houses in this village in Raver taluka got the green light from the government.

Next Post

Sant Muktai Yatra festival started with historic flag worship by Chief Minister!

Admin

Admin

Next Post
Sant Muktai Yatra festival started with historic flag worship by Chief Minister!

Sant Muktai Yatra festival started with historic flag worship by Chief Minister!

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group