Wednesday, July 2, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Mangalwar Che Upay : मंगळवारच्या या उपायांमुळे दूर होतील शारीरिक पीडा, हनुमानजींची लाभेल कृपा

Admin by Admin
January 31, 2023
in लाईफस्टाईल
0
Mangalwar Che Upay : मंगळवारच्या या उपायांमुळे दूर होतील शारीरिक पीडा, हनुमानजींची लाभेल कृपा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Mangalwar Che Upay  : हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे आपले वेगळे वैशिष्ट्ये आहे. मंगळवारचा दिवस हा भगवान हनुमानजी (Lord Hanuman) यांना समर्पित आहे. कलयुगात हनुमानजी चिरंजीवी असून त्यांच्या कृपेने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. सुखी आणि समृद्ध जीवनासाठी या दिवशी काही अध्यात्मिक उपाय (Mangalwar Upay) केले पाहीजे. हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख आणि शारीरिक कष्ट दूर होतात. ज्योतिष शास्त्रात मंगळवारचे काही उपाय (Tuesday Remedy) सांगण्यात आले आहे. या दिवशी व्रत आणि काही उपाय केल्यास भगवान हनुमानाची कृपा लाभते. चलातर मग जाणून घेऊया मंगळवारी करावयाच्या उपायांबाबत  माहिती.

करा हे उपाय

  • -मंगळवारी सकाळी आणि सायंकाळी हनुमानजींची पूजा करावी. सूर्यास्तानंतर पूजेचा विशेष मुहूर्त असतो. त्यायामुळे या वेळेत हनुमानजींची पूजा केली पाहिजे.
  • – मंगळवारी उपवास करत गरजूंना अन्नदान करावे. हा उपाय केल्याने धन आणि अन्नाची कमी भासत नाही.
  • -मंगळवारी मंदिरात जाऊन ‘राम नाम’चा जप करावा. बजरंगबली यांना प्रभू श्रीरामाचे परम भक्त मानले जाते. त्यामुळे ‘राम नाम’चा जप अवश्य करावा.
  • -जीवनातील सुख-शांतीसाठी हनुमान मंदिरात गुड आणि हरभराचा प्रसाद अर्पण करावा. असे केल्याने हनुमानजींची कृपा लाभते.
  • -जी व्यक्ती शारीरिक समस्येमुळे त्रस्त आहे त्यांनी मंगळवारी एका भांड्यात पाणी भरून भगवान हनुमान यांच्या प्रतिमेसमोर ठेवावे. असे केल्याने लाभ मिळतो.
  • – मंगळवारी बजरंगबलीला भगवा चोला चढवावा. यासह सुंदर कांड, राम रक्षा स्तोत्रचे पठाण करावे. यामुळे बजरंगबलीची कृपा प्राप्त होते.
  • – आर्थिक समस्येवर मात करण्याठी मंगळवारी बजरंगबलीला केवड्याचे अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करावा.
  • – नोकरीबाबतच्या समस्या दूर करण्यासाठी मंगळवारी पानाचा विडा हनुमानजीला चढवावा. या उपायामुळे नोकरी मिळवताना येत असलेल्या अडचणी दूर होतील

 

(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

Tags: BajarangbaliBhagwan Hanuman JiMangalwar Che UpayTuesday RemedyTuesday Remedy in Marathi
Previous Post

Yogi Adityanath :देश आणि धर्मासाठी प्रतिकूल परिस्थितीत बंजारा समाजाचा संघर्ष योगी आदित्यनाथ

Next Post

Apple Side Effects: तुम्ही सफरचंदाचे अतिसेवन करता का? मग, वेळीच घ्या काळजी, नाहीतर…

Admin

Admin

Next Post
Apple Side Effects: तुम्ही सफरचंदाचे अतिसेवन करता का? मग, वेळीच घ्या काळजी, नाहीतर…

Apple Side Effects: तुम्ही सफरचंदाचे अतिसेवन करता का? मग, वेळीच घ्या काळजी, नाहीतर...

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group