टूटते रिश्ते- बिखरते परिवार ; मुक्ताईनगरीत आज जाहीर प्रवचन
broken relationship- broken family; Public discourse today in Muktai Nagar
टूटते रिश्ते- बिखरते परिवार (कारण-निवारण) या विषयावर मुक्ताईनगर येथे आज दि.१४ मार्च २०२५ शुक्रवार रोजी सायं.७ :३० ते ९:३० या वेळेत, जैन मंदिर मुक्ताईनगर जवळील तेली समाज मंगल कार्यालय सभागृहात शांतिदूत आचार्य श्री महाश्रमणजी यांचे सुशिष्य “मुनिश्री अर्हत्कुमारजी ठाणा-3 यांच्या सुश्राव्य वाणीतून जाहीर प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ.चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तरी अतिशय सुंदर प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल जैन समाज, सकल हिंदू समाज व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
प्रवचनाचे ठळक मुद्दे :
संगठीत समाज की पहली आवश्यकता है सुदृढ परिवार पारिवारिक रिश्तों में आ रही दुरियाँ चिंता का विषय
वर्तमान की जटील समस्याए…..
क्यों करते है आत्महत्या पढे-लिखे लोग ?
क्यों होता है पति-पत्नी में तलाक ?
क्यों नहीं आपसी पारिवारीक तालमेल ?
उपरोक्त विषय पर एक दिवसीय कार्यशाला का आयोजन किया जा रहा है, आप सहपरिवार सादर आमंत्रीत है। देखने व सुनने अवश्य पधारे। (कार्यक्रम में आकर्षिक नाटीका का आयोजन होगा।
सान्निध्य
शांतिदूत आचार्य श्री महाश्रमणजी के सुशिष्य “मुनिश्री अर्हत्कुमारजी ठाणा-3
अध्यक्षता मा.श्री. चंद्रकांतभाऊ पाटील (आमदार, मुक्ताईनगर विधानसभा)
शुक्रवार दि.14/03/2025 समय शाम 07:30 ते 09:30 तक
— ठिकाण –तेली समाज मंगल कार्यालय जैन मंदिराजवळ, मुक्ताईनगर
आयोजक – सकल जैन समाज, सकल हिंदू समाज व्यापारी असोसिएशन