Sunday, July 6, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामासाठी १३.२३ कोटी निधीच्या अंदाजपत्रकिय प्रस्तावाला मंजुरी   

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश 

Admin by Admin
December 3, 2022
in जळगाव
0
मुक्ताईनगर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामासाठी १३.२३ कोटी निधीच्या अंदाजपत्रकिय प्रस्तावाला मंजुरी   
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामासाठी १३.२३ कोटी निधीच्या अंदाजपत्रकिय प्रस्तावाला मंजुरी  !

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुका ८२ गावांचा तालुका मुख्यालय ठिकाण असलेल्या मुक्ताईनगर येथे सर्व शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांना प्रशासकीय कामकाजासाठी भटकंती करावी लागत होती त्यामुळे वेळेचा अपव्यय होऊन त्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे २०.०१.२०२२ रोजी  तसेच नवीन शिंदे फडणवीस सरकार मधील आताचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दि.१८ ऑगस्ट २०२२ गुरुवार रोजी लेखी पत्रव्यवहार   करून  मुक्ताईनगर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकाम मंजुरी साठीची मागणी केली होती. यासाठी त्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाज पत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात लालेला होता त्या अनुषंगाने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून नोव्हेंबर २०२२ मध्ये सदरील मुक्ताईनगर येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीस महसूल विभागामार्फत १३.२३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
     तरी मुक्ताईनगर तालुक्यातील जनसमाण्याना सर्व शासकीय एकाच इमारतीत उपलब्ध होणार असल्याने त्यांची गेल्या अनेक वर्षापासून होत असलेली गैरसोय दूर होणार आहे.
Previous Post

किरणकुमार बकालेला अटक करा अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा : मराठा समाज आक्रमक 

Next Post

मुक्ताईनगर येथे सुरू आहे दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ 

Admin

Admin

Next Post
मुक्ताईनगर येथे सुरू आहे दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ 

मुक्ताईनगर येथे सुरू आहे दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड नाम जप यज्ञ 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group