Tuesday, September 16, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

निधन वार्ता: स्व.काशिनाथ रघुनाथ पाटील यांचं दुःखद निधन 

Admin by Admin
June 16, 2025
in मुक्ताई वार्ता
0
निधन वार्ता: स्व.काशिनाथ रघुनाथ पाटील यांचं दुःखद निधन 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
निधन वार्ता : स्व.काशिनाथ रघुनाथ पाटील यांचं दुःखद निधन
शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांना पितृषोक
मुक्ताईनगर :  मुक्ताईनगर येथील रहिवासी स्व .काशिनाथ रघुनाथ पाटील र यांना आज दि. 16 सोमवार रोजी सायंकाळी 6:30  वाजता देवाज्ञा झाली;
 *तरी त्यांचा अंत्यविधी 17/6/2025 उद्या मंगळवारी  सकाळी ठिक 10 :00 वाजता राहत्या घरी  शिवराय नगर प्रभाग क्रमांक १२ मुक्ताईनगर येथे राहील.
ते शिवसेना जिल्हा संघटक श्री.सुनील काशिनाथ पाटील तसेच श्री अनिल काशिनाथ पाटील  यांचे वडील होत.
Previous Post

🏛️ “शासन आपल्या दारी”… ऐनपूरमध्ये महाराजस्व समाधान शिबीरात सेवा वर्षाव!

Next Post

‘वारकरी सेवा रथ’ उपक्रमाचे दुसरे वर्ष — शिवसेना सज्ज!

Admin

Admin

Next Post
‘वारकरी सेवा रथ’ उपक्रमाचे दुसरे वर्ष — शिवसेना सज्ज!

‘वारकरी सेवा रथ’ उपक्रमाचे दुसरे वर्ष — शिवसेना सज्ज!

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group