जळगाव जिल्हाधिकारी पदी अमन मित्तल , अभिजीत राऊत यांची नांदेड येथे बदली
जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी पदी अमन मित्तल यांची नियुक्ती झाली असून अभिजीत राऊत यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे.
अमन मित्तल हे लातूर महानगर पालिकेचे महापालिका आयुक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते येथून त्यांची थेट जळगाव जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पदभार स्विकरण्या संदर्भात राज्याचे प्रधान सचिव डॉ राजगोपाल देवरा यांच्या स्वाक्षरी चे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले आहे.