Saturday, July 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मोठी बातमी : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने

पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये (बजेट) मुक्ताईनगर मतदार संघातील विविध विकास कामांसाठी  ५० कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर

Admin by Admin
August 17, 2022
in जळगाव
0
तापी नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे – आमदार चंद्रकांत पाटील 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोठी बातमी : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये (बजेट) मुक्ताईनगर मतदार संघातील विविध विकास कामांसाठी  ५० कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर !

मुक्ताईनगर : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये (बजेट) मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत, बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभागा अंतर्गत, सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागा अंतर्गत रावेर तालुक्यातील गावांच्या विविध विकास कामांसाठी एकूण सुमारे 50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून नागरिकांतर्फे आनंद व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मुक्ताईनगर मतदार संघाचे दमदार आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन मतदार संघातील विविध विकास कामांना पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये  मंजुरी मिळून निधीची मागणी केली होती. त्यानुसार मुक्ताईनगर सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत 28 कोटी रुपये, बोदवड सार्वजनिक बांधकाम उप विभागा अंतर्गत 14 कोटी रुपये , सावदा सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत रावेर तालुक्यातील गावांच्या विविध विकास कामांसाठी 8 कोटी रूपये असे  एकूण सुमारे 50 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला  झाले असून यामुळे मतदार संघातील सुचविण्यात विविध विकास कामे होणार आहेत. यामुळे नागरिकांतर्फे आनंद व्यक्त होत असून एक सक्षम लोकप्रतिनिधी व विकासाची दूरदृष्टी असलेला नेता म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व गुण मतदार संघासाठी लाभदायक असल्याचे बोलले जात आहे.
Previous Post

मुक्ताईनगर येथे स्वराज्य महोत्सवाअंतर्गत ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन मोठ्या उत्साहात संपन्न 

Next Post

मुक्ताईनगर येथे उपरी विज वाहक तारा बदलून  भूमिगत केबल टाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Admin

Admin

Next Post
मुक्ताईनगर येथे उपरी विज वाहक तारा बदलून  भूमिगत केबल टाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

मुक्ताईनगर येथे उपरी विज वाहक तारा बदलून  भूमिगत केबल टाकण्यासाठी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group