Saturday, July 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगर येथे मल्टी पर्पज सभागृह मिळावे मराठा समाजा च्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी 

आमदारांनी दिले आश्वासन

Admin by Admin
June 5, 2022
in जळगाव
0
मुक्ताईनगर येथे मल्टी पर्पज सभागृह मिळावे मराठा समाजा च्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर येथे मल्टी पर्पज सभागृह मिळावे मराठा समाजा च्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यात व शहरात मराठा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असूनही अद्याप पावेतो समाजाची हक्काची वास्तू नसल्याने समाजातील गोरगरीब कुटुंबातील विवाह सोहळे तसेच सामाजिक उपक्रम सामूहिक विवाह सोहळे असतील किंवा MPSC व UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन असेल किंवा धार्मिक सोहळे असतील यासाठी अनेक वेळा इतर ठिकाणचे सभागृह किंवा मंगल कार्यालय यावर विसंबून राहावे लागत असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांचा प्रत्येक समाजासाठी असलेला जिव्हाळा व काम करण्याची मानसिकता पाहता मराठा समाजातील बहुसंख्य समाज बांधवांनी एकत्रित येत मुक्ताईनगर शहरात तालुक्यांतील समाज बांधवांसाठी उपयुक्त होईल असे
 मल्टी पर्पज सभागृह मिळावे अशा मागणीचे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले.
     निवेदन देतेवेळी मराठा समाजाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख,सचिव  यु. डी पाटील सर, एस बी देशमुख सर , के डी पाटील , संदीप बागुल, नवनीत पाटील , डॉ एन.जी. मराठे,नगरसेवक तथा बांधकाम सभापती संतोष मराठे , नगरसेवक डॉ प्रदीप पाटील ,डॉ योगेश पाटील, ॲड नीरज पाटील , नारायण सीताराम पाटील,दिनकर किसन पाटील, भावराव महाराज पाटील, किशोर गावंडे, सुभाष बनिये, राजेंद्र बंगाळे,विनोद पाटील , ब्रिजलाल मराठे, सुनील उदे, प्रज्वल गावंडे , नरेंद्र पाटील, रमेश ढोले, नारायण देविदास पाटील , राजेंद्र पाटील, रमेश मराठे, प्रफुल्ल पाटील , दिलीप चोपडे, अरुण पाटील उचंदे, श्रीकृष्ण सोपान पाटील, जितेंद्र मुरहे, कृषा सुभाष पाटील , संदीप विटकरे, सोपान तायडे, ललित बाविस्कर , भास्कर पाटील, गणेश विश्वनाथ पाटील , नामदेव काटे, माधवराव पाटील , श्रीकृष्ण फुंडकर, साहेबराव नारायण पाटील, सोपान मराठे, रोहन पाटील , रविंद्र साहेबराव पाटील ,मितेश पाटील , उमेश पाटील , संचालक वाघ किरण महाजन , सोपान तायडे, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील,तानाजी पाटील आदींसह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते
Previous Post

आमदार चंद्रकांत पाटील धावले अपघात ग्रस्ताच्या मदतीला 

Next Post

अरेच्चा… पुरनाड फाट्यावरील संस्थेच्या मान्यतेवर सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डयावर धाड 

Admin

Admin

Next Post
अरेच्चा… पुरनाड फाट्यावरील संस्थेच्या मान्यतेवर सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डयावर धाड 

अरेच्चा... पुरनाड फाट्यावरील संस्थेच्या मान्यतेवर सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्डयावर धाड 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group