Monday, July 7, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

शिवसेना रावेर उपजिल्हा प्रमुख पदी, वाय.डी पाटील यांची नियुक्ती !

Admin by Admin
April 29, 2024
in राजकीय
0
शिवसेना रावेर उपजिल्हा प्रमुख पदी, वाय.डी पाटील यांची नियुक्ती !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
शिवसेना रावेर उपजिल्हा प्रमुख पदी, वाय.डी पाटील यांची नियुक्ती !
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेतील शिवसेना कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे  यांच्या आदेशाने, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सूचनेनुसार  दुसरी  पदाधिकारी निवड यादी जाहीर करण्यात आली असून यात वाय.डी पाटील यांची रावेर उपजिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
    नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे शिवसेना पक्ष निरीक्षक रावेर लोकसभा विजय देशमुख, रावेर लोकसभा महिला आघाडी संपर्कप्रमुख संजना पाटील, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, उप जिल्हा प्रमुख छोटू भोई,जिल्हा संघटक सुनील पाटील , उपजिल्हा संघटक पंकज कोळी, जिल्हा समन्वयक प्रवीण पंडित , उपजिल्हा समन्वयक आरिफ आझाद यांनी अभिनंदन केले आहे. वाय डी पाटील यांचे सोशल मीडिया व माध्यमातून अभिनंदन होत आहे.
Tags: CM Eknath ShindeJalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMLA Chandrakant PatilMuktai vartaMuktainagar Newsआमदार चंद्रकांत पाटीलएकनाथ शिंदेमुक्ताई वार्ता
Previous Post

मुक्ताईनगर तालुका सोशल मीडिया प्रमुख पदी, सुनील उर्फ सोनू अशोक तायडे  यांची नियुक्ती !

Next Post

शिवसेना बोदवड तालुका प्रमुख पदी, प्रमोद धामोडे   यांची नियुक्ती !

Admin

Admin

Next Post
शिवसेना बोदवड तालुका प्रमुख पदी, प्रमोद धामोडे   यांची नियुक्ती !

शिवसेना बोदवड तालुका प्रमुख पदी, प्रमोद धामोडे   यांची नियुक्ती !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group