Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली वचनपुर्ती..

मुक्ताईनगर येथे बौद्ध समाजासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकामास ५० लक्ष भरीव च्या निधीसह मंजुरी

Admin by Admin
June 1, 2022
in जळगाव
0
आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली वचनपुर्ती..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली वचनपुर्ती..

मुक्ताईनगर येथे बौद्ध समाजासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधकामास ५० लक्ष भरीव च्या निधीसह मंजुरी
मुक्ताईनगर : शहरातील प्रभाग क्र.१७ मध्ये बौद्ध समाज बांधवांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे समाजासाठी  हक्काचे सभागृह व्हावे अशी मागणी केली होती यानुसार आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा व पत्रव्यवहार केल्याने मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांनी सदरील कामांना प्राधान्य देत हिरवी झेंडी दिली असून  नगरविकास विभागातर्फे नगरपंचायतीना नागरी सुविधा पुरविण्यासाठी “सहाय्य योजनेअंतर्गत” शासन निर्णय क्रमांक – ननपं- २०२२/प्र. क्र.३३(०८)/नवि-१६ मंत्रालय, मुंबई या दि.१० मे २०२२ रोजी शासन निर्णयानुसार  मुक्ताईनगर येथे हद्दीत प्रभाग क्र.१७ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे.( ५० लक्ष ) अशा भरीव  निधीसह मंजुरी मिळाली आहे.
      बौध्द समाजाच्या मागणीला प्राधान्य मिळाल्याने समाजातर्फे आनंद व्यक्त केला जात असून यासंदर्भात पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे  , भीमराव घोरपडे अप्पा , बी डी गवई , पी डी सपकाळे , किशोर बोदडे आदींसह इतर असंख्य समाज बांधवांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले
Previous Post

प्रक्षाळ पुजेने संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्याची सांगता, 

Next Post

संत मुक्ताई पालखीचे उद्या शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान

Admin

Admin

Next Post
मुक्ताई एक उर्जा….

संत मुक्ताई पालखीचे उद्या शुक्रवारी पंढरपूरकडे प्रस्थान

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group