भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तालुक्याची कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने,भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , विजय चौधरी,भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,खा.रक्षा खडसे, डॉ.राजेंद्र फडके (राष्ट्रीय संयोजक बेटी बचाव बेटी पढाव), रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन,विधानसभा क्षेत्र प्रमुख अशोक कांडेलकर यांच्या सूचने नुसार तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जवरे यांनी आज दिनांक – 27/12/2023 रोजी भाजपा मुक्ताईनगर मंडळातील नूतन मंडल कार्यकारिणीची यादी जाहीर केली.
यामध्ये उपाध्यक्ष राजेंद्र सुपडा सवळे, कैलास वंजारी, अतुल रामदास महाजन,सौ रेखा समाधान हिंगे, सचिन पुंजाजी बोरोले, प्रकाश पुरणमल चौधरी,सौ अलका रमेश पाटील,सरचिटणीस चंद्रकांत तोताराम भोलाने, विनोद दिनकर पाटील,चिटणीस कैलास मगन पाटील, रविंद्र दिगंबरसिंह राजपूत,सौ माधुरी संतोष झनके,सौ जयश्री भास्कर इंगळे,सौ श्रद्धा मिलिंद कुलकर्णी, मोहन महाजन, कोषाध्यक्ष भरत प्रेमचंद जैन या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , विजय चौधरी,भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,खा.रक्षा खडसे, डॉ.राजेंद्र फडके (राष्ट्रीय संयोजक बेटी बचाव बेटी पढाव), रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन,विधानसभा क्षेत्र प्रमुख अशोक कांडेलकरयांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उर्वरित मंडलातील मोर्चे,आघाड्या,प्रकोष्ट,सेल तथा कायम निमंत्रित,विशेष निमंत्रित कार्यकारिणी लवकर जाहीर करण्यात येईल असेल तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जवरे यांनी सांगितले.