Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगरचा सनी बढे उच्च शिक्षणासाठी 20 ऑगस्ट रोजी नेदरलँड ला जाणार !

Admin by Admin
August 17, 2023
in मुक्ताई वार्ता
0
मुक्ताईनगरचा सनी बढे उच्च शिक्षणासाठी 20 ऑगस्ट रोजी नेदरलँड ला जाणार !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगरचा सनी बढे उच्च शिक्षणासाठी 20 ऑगस्ट रोजी नेदरलँड ला जाणार !

मुक्ताईनगर : परदेशातील शिक्षणाकरता एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांचेकडून मुक्ताईनगर येथील रहिवासी सनी बढे यांना रक्कम रुपये एक लाखाचा धनादेश नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता, सध्या बढे हा विद्यार्थी बारामतीतील एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी महाविद्यालय येथे ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट येथे शिक्षण घेत आहे,जे नेदरलँड्समधील व्हॅन हॉल लॅरेन्स्टाईन विद्यापीठाशी संलग्नित आहे. पुढील दोन वर्षाच्या शिक्षणाकरिता तो 20 ऑगस्ट 2023 रोजी नेदरलँड ला रवाना होत आहे. सनी याचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून त्याच्या कुटुंबीयांना शेतीची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे.

त्याचे आजोबा नेहमी शेती कामात व्यस्त असायचे व त्याला शेतात घेऊन जायचे त्यामुळे त्याला कृषी शिक्षणाची आवड निर्माण झाली.
तो लहान असताना, त्याच्या वडिलांना रोपवाटिका व्यवसाय सांभाळताना पाहिले आहे, ज्यामुळे कृषी निविष्ठांमध्ये आवड निर्माण झाली.
त्याच्या पालकांनी त्याला दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन क्षेत्रातही दाखवले, ज्याने त्याच्यात चमक निर्माण करण्यासाठी मदत झाली,
सनी बढे याची उच्च शिक्षणासाठी नेदरलँड येथे निवड झाल्यामुळे हॅप्पी माईंड फाउंडेशन मुक्ताईनगर च्या वतीने अध्यक्ष डॉ तेजांशु सरोदे यांनी सनी निलेश बढे याचा सत्कार केला, त्यावेळी फाउंडेशन चे सचिव डॉक्टर प्रणिता सरोदे, उपाध्यक्ष प्राध्यापक छाया खर्चे, तसेच मुक्ताई लॅब चे डॉक्टर सोपान पाटील व शहरातील डॉक्टर शुभम खर्चे ,डॉक्टर मयुरी खर्चे डॉक्टर गोरे मॅडम, डॉक्टर इंद्रायणी निलेश बढे ह्या उपस्थित होत्या.

Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMuktainagar Newsमुक्ताई वार्तामुक्ताईनगर
Previous Post

मुक्ताईनगर येथे महिला बचत गटासाठी सभागृह मंजूर, आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

बुऱ्हाणपूर येथे 27 ऑगष्ट रोजी, भव्य त्रिशतकोत्तर शिवराज्याभिषेक महोत्सव

Admin

Admin

Next Post
बुऱ्हाणपूर येथे 27 ऑगष्ट रोजी, भव्य त्रिशतकोत्तर शिवराज्याभिषेक महोत्सव

बुऱ्हाणपूर येथे 27 ऑगष्ट रोजी, भव्य त्रिशतकोत्तर शिवराज्याभिषेक महोत्सव

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group