Saturday, July 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

शेतकऱ्यांना प्राधान्याने खतांचा पुरवठा करावा – आमदार चंद्रकांत पाटील 

Admin by Admin
July 15, 2023
in मुक्ताई वार्ता
0
शेतकऱ्यांना प्राधान्याने खतांचा पुरवठा करावा – आमदार चंद्रकांत पाटील 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
शेतकऱ्यांना प्राधान्याने खतांचा पुरवठा करावा – आमदार चंद्रकांत पाटील
खतांची चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा
मुक्ताईनगर  :- शेतकरी बांधवांच्या मागणीप्रमाणे युरिया , डी ए पी व १०:२६:२६ या रासायनिक खतांचा पुरवठा वेळेत व्हावा, कुठेही लिंकिंग होऊ नये तसेच प्राप्त खतांच्या साठ्याची माहिती यासाठी कृषी विभाग व स्थानिक प्रशासनाची आढावा बैठक आमदार चंद्रकांत पाटील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह मुक्ताईनगर आज दि.१५ जुलै २०२३ शनिवार रोजी पार पडली.
     यावेळी जळगाव जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी राहुल महाजन, कृषी विकास अधिकारी जळगाव सुरज जगताप, तहसीलदार रावेर बंडू कापसे प्रभारी तहसीलदार,मुक्ताईनगर निकेतन वाळे, रावेर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, बोदवड तालुका कृषी अधिकारी सी.जी पाडवी, मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, कृषी अधिकारी पंचायत समिती रावेर एस ए पाटील, कृषी अधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर धीरज हिवराळे कृषी अधिकारी पंचायत समिती बोदवड प्रदीप धांडे, संगायो समितीचे अध्यक्ष अनंतराव देशमुख आदींची उपस्थिती होती.
Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMuktainagar Newsआमदार चंद्रकांत पाटीलमुक्ताई वार्तामुक्ताईनगर
Previous Post

‘व्हॉईस ऑफ इंडिया’ ही पत्रकारांसाठी काम करणारी चळवळ कौतुकास्पद : अजित पवार

Next Post

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी अर्थसंकल्प जुलै 2023 व नाबार्ड मधून 30.15 कोटीच्या पुल व रस्त्यांचे कामांना  मंजुरी

Admin

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group