Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील मंदिरामध्ये होणार महापूजा ; धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा संकल्प !

Admin by Admin
February 8, 2023
in मुक्ताई वार्ता
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील मंदिरामध्ये होणार महापूजा ; धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा संकल्प !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील मंदिरामध्ये होणार महापूजा ;
धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा संकल्प !
मुंबई : धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचे पाईक असलेले हिंदू धर्मप्रेमी मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त उदंड निरोगी आयुष्य लाभावे, यासाठी महाराष्ट्रातील सकल मंदिरे व प्रार्थना स्थळांमध्ये उद्या दि ९ फेब्रुवारी २०२३ रोजी  महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी संकल केला असून बाळासाहेबांची शिवसेना ,युवासेना महिला आघाडी , धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक संकल्प सिद्धीस नेणार आहेत.
    दरम्यान , या संदर्भात धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले त्यांचे फेसबूक पेजवरून आवाहन केलेले.
Previous Post

Bhusawal News : लग्न समारंभातून २ लाख ९ हजाराच्या दागिण्यांसह पर्स लांबवली

Next Post

Bhusawal Crime : धक्कादायक! भुसावळात जुन्या वादातून जीम ट्रेनरचा खून

Admin

Admin

Next Post
Bhusawal Crime : धक्कादायक! भुसावळात जुन्या वादातून जीम ट्रेनरचा खून

Bhusawal Crime : धक्कादायक! भुसावळात जुन्या वादातून जीम ट्रेनरचा खून

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group