हिंदवी स्वराज्याचे शिलेदार नरवीर योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन व भव्य रक्तदान शिबीर
संत मुक्ताईनगर : हिंदवी स्वराज्याचे शिलेदार नरवीर योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन कोळी युवक मंच मुक्ताईनगर च्या वतीने शहरातील प्रवर्तन चौकामध्ये करण्यात आले होते. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रतिमा पूजन करून अभिवादन केले आणि रक्तदान शिबिराला भेट दिली.
यावेळी डॉ दिलीप तायडे , डॉ दिवाकर पाटील , चंद्रकांत भोलाणे , नगरसेवक बबलु कोळी , संजय कांडेलकर , संजय कोळी , नगरसेवक निलेश शिरसाठ , जि.प.सदस्य निलेश पाटील , गोपाळ सोनवणे ,जीवराम कोळी , शिवाजी पाटील ,सूर्यकांत पाटील , महेंद्र मोंढाळे , युवराज कोळी , संजय बावस्कर , उमेश तायडे ,विनोद कांडेलकर , भास्कर कोळी , दीपक कांडेलकर , राजु जाधव , अमोल कांडेलकर , ललित महाजन , प्रविण पाटील ,प्रशांत भालशंकर , अतुल जावरे , आसिफ बागवान , अनंतराव देशमुख , विनायक वाडेकर , शरद बोदडे , दीपक पवार ,प्रवीण भोई आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोळी युवक मंच चे अध्यक्ष पंकज कोळी , अर्जुन कोळी , शुभम तायडे ,गजानन कोळी , अक्षय बावस्कर , शुभम कोळी , विष्णु कोळी , सुरज कोळी , गौरव कोळी , आदित्य कोळी , गणेश इंगळे , रोहन पाटील , लोकेश तायडे , कुलजीत पाटील , सौरभ लढे , महेश सोनार ,गजानन राऊत , कृष्णा कोळी , शंकर कोळी , भुषण इंगळे , प्रतीक तायडे , गणेश इंगळे , रवींद्र लोंढे , विकास सूर्यवंशी , शंकर खोंडे व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.