Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

With the efforts of MLA. Chandrakant Patil, 10 crore approved for 17 gated cement concrete dams in the constituency!

Admin by Admin
January 13, 2024
in मुक्ताई वार्ता
0
With the efforts of MLA. Chandrakant Patil, 10 crore approved for 17 gated cement concrete dams in the constituency!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांनी, मतदार संघात १७ गेटेड सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यांना १० कोटी मंजुर !
With the efforts of MLA. Chandrakant Patil, 10 crore approved for 17 gated cement concrete dams in the constituency!
० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील एकूण १७ गेटेड सिमेंट काँक्रिट बंधारे योजनांना १० कोटी रू. भरघोस निधीसह प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली असून आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्याला यश आलेले आहे. मतदार संघातील मंजूर १७ ग्रेटेड सिमेंट काँक्रिट बंधारे शेतकरी बांधवांसाठी संजवनी ठरणार असल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केलेले आहे.
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१ (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ निर्णय क्र. गे. सा.बं./प्र.मा./प्र.क्र. ६६८० / २५९४ दिनांक : १२ डिसेंबर, २०२३ अन्वये सदरील कामांना प्रशासकिय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
खालील १७ गे.सि.काँ.बं यांना १० कोटी निधी सह प्रशासकिय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
१) हिवरे-१ ता.मुक्ताईनगर
२) हिवरे-२ ता.मुक्ताईनगर
३) पारंबी ता.मुक्ताईनगर
४) धुळे-३ ता.मुक्ताईनगर
५) धुळे-४ ता.मुक्ताईनगर
६) हलखेडे-२ ता.मुक्ताईनगर
७) बोरखेडा ता.मुक्ताईनगर
८) बोदवड ७ ता.मुक्ताईनगर
९) राजुरा २ ता.मुक्ताईनगर
१०) राजुरा १ ता.मुक्ताईनगर
११) राजुरा ३ ता.मुक्ताईनगर
१२) हलखेडे १ ता.मुक्ताईनगर
१३) बोदवड ६ ता.मुक्ताईनगर
१४) शेळवड क्र. ८ ता. बोदवड
१५) शेळवड क्र.९ ता. बोदवड
१६) जुनोने क्र. ६ ता. बोदवड
१७) शेळवड क्र. ७ ता. बोदवड
Tags: 10 crore approved for 17 gated cement concrete dams in the constituency!Jalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMLA Chandrakant PatilMLA chandubhau patil newsMuktai vartaMuktai varta newsMuktainagar NewsWith the efforts of MLA. Chandrakant Patalआमदार चंद्रकांत पाटीलएकनाथ शिंदेगुलाबराव पाटीलदेवेंद्र फडणवीसमुक्ताई वार्तामुक्ताईनगर
Previous Post

Agricultural guidance and training camp at Naigaon!

Next Post

Dr. Vikrant Jaiswal’s guidance on “Normal Delivery”! 

Admin

Admin

Next Post
Dr. Vikrant Jaiswal’s guidance on “Normal Delivery”! 

Dr. Vikrant Jaiswal's guidance on "Normal Delivery"! 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group