महाराष्ट्र राज्य निदेशक संघटनेच्या “अध्यक्ष”पदी विनोद पाटील
Vinod Patil appointed as “President” of Maharashtra State Directors Association
मुळचे कोथळी ता.मुक्ताईनगर येथील रहिवासी विनोद लक्ष्मण पाटील (बदलापूर) मुंबई यांची नुकत्याच 23 मार्च 2025 रोजी
सातारा येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य निदेशक संघटनेच्या 23 व्या अधिवेशनात त्यांची महाराष्ट्र राज्याचे “अध्यक्ष” म्हणून निवड करण्यात आली तसेच ते महाराष्ट्र राज्य निदेशक संघटनेचे माजी उपाध्यक्ष होते तसेच झालेल्या निवडणुकीमध्ये ते प्रचंड मतांनी विजयी झाले आणि “अध्यक्ष”पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली त्याबद्दल त्यांचे कोथळी सह मुक्ताईनगर तालुका परिसरातून अभिनंदन होत आहे.