Thursday, July 3, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

To H.B.P.Ravindra Harne Maharaj Consecration of Prabhu Shri Ram Mandir Invitation to the ceremony..

ह.भ.प.रवींद्र हरणे महाराजांना प्रभु श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आमंत्रण..

Admin by Admin
January 3, 2024
in मुक्ताई वार्ता
0
To H.B.P.Ravindra Harne Maharaj Consecration of Prabhu Shri Ram Mandir Invitation to the ceremony..
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ह भ प रवींद्र हरणे महाराज यांना अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण

मुक्ताईनगर : अयोध्या येथे दि २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी तीर्थक्षेत्र आदिशक्ती
मुक्ताई संस्थांचे श्री संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह भ प श्री रवींद्र हरणे महाराज यांना प्रभू श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्यातर्फे विशेष निमंत्रण पत्रिका विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री योगेशजी गर्गे यांच्या हस्ते मुक्ताईनगर येथे देण्यात आली.निमंत्रण पत्रिका श्री संत मुक्ताई मंदिर चे व्यवस्थापक श्री उद्धवराव जुनारे महाराज यांनी स्विकारली.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत सहमंत्री ललित चौधरी, बाळासाहेब नागरे, कबउमवि सिनेट सदस्य दिनेश चव्हाण ,राजेश पाटील,अजय काठोके, ज्ञानेश्वर हरणे आदि उपस्थित होते. यावेळी संस्थान तर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर ट्रस्ट समितीचे आभारही मानले आहेत.

Tags: Invitation to His Excellency Rabindra Harane Maharaj for the Consecration Ceremony of Shri Ram Temple in AyodhyaJalgaon NewsLatest Marathi NewsMuktainagar NewsSant muktabaiमुक्ताई वार्तामुक्ताईनगरसंत मुक्ताईसंत मुक्ताई पालखी सोहळाह भ प रवींद्र हरणे महाराज यांना अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण
Previous Post

Anturli Youth Becomes Health Ambassador for Monkey

Next Post

अखेर आज ! शिवसेना आमदार अपात्रतेचा महानिकाल, विधानसभा अध्यक्षांकडे सर्वांचे लक्ष

Admin

Admin

Next Post
अखेर आज ! शिवसेना आमदार अपात्रतेचा महानिकाल, विधानसभा अध्यक्षांकडे सर्वांचे लक्ष

अखेर आज ! शिवसेना आमदार अपात्रतेचा महानिकाल, विधानसभा अध्यक्षांकडे सर्वांचे लक्ष

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group