Thursday, July 3, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Somvar Che Upay : मनोकामना पुर्तीसाठी सोमवारी करा ‘हे’ उपाय, भगवान शंकराची लाभेल कृपा

Admin by Admin
January 23, 2023
in लाईफस्टाईल
0
Somvar Che Upay : मनोकामना पुर्तीसाठी सोमवारी करा ‘हे’ उपाय, भगवान शंकराची लाभेल कृपा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Somvar Che Upay : भगवान भोलेनाथ हे नावाप्रमाणेच साधे-भोळे आहे. भगवान शंकर भक्तांच्या पूजेने लवकर प्रसन्न होतात. त्यांना प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजेची आवश्यकता नाही. सध्या जलाभिषेक केल्यावरही भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात. सोमवारचा दिवस भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. तुमच्या जीवनात पैशाची समस्या किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर तुम्ही सोमवारी काही उपाय (Monday Remedy) केले पाहिजे. या उपायांनी भगवान शंकर प्रसन्न होत तुमच्या जीवनातील समस्या दूर करतात. चला तर मग जाणून घेऊया सोमवारच्या उपायांसंदर्भात माहिती.

करा हे उपाय

  1. पांढरे चंदन- सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावावे असे केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. पांढरे चंदन तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा. यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोतराचे फुल अर्पण करा.
  2. पंचामृत अभिषेक- भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पंचामृताने अभिषेक करावा असे केल्याने वैवाहीक जीवनात सुख समृद्धी येते.
  3. डाळींबाचा रस- वारंवार धनहानी होत असेल तर सोमवारी शिवलिंगावर डाळिंबाच्या रसाने अभिषेक करा. यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते.
  4. रुद्राक्ष अर्पण करा- वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर सोमवारी गौरी-शंकराचे दर्शन घ्या. यासह मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा.
  5. मंत्र जप करा- सोमवारी सायंकाळी शिव-पार्वतीची संयुक्त पूजा करून शिवलिंगावर जल अर्पण करून दिवा लावा. दरम्यान, ‘ओम पार्वतीपतये नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करा, असे केल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल.
  6. कुंडलीतील ग्रह दोष- सोमवारी शिव मंदिरात जात शिवलिंगवर कच्चे दूध अर्पण करावे. 5 ते 7 सोमवारपर्यंत हा उपाय करावा. यामुळे कुंडलीतील ग्रह दोष दूर होतो अशी मान्यता आहे.

(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

Tags: Astrology NewsBhagvan ShankarLord Shiva Pooja VidhiMonday RemedyMonday Remedy In MarathiSomvar Che Upay
Previous Post

विज बिलापासून सुटका मिळवण्यासाठी संत मुक्ताईनगर येथे सोलर पॅनल बसविण्यासाठी वाढला कल;  सरकारही देत आहे इतकी सबसिडी 

Next Post

Immunity Boost In Winter: रोगप्रतिकार शक्ती मजबूत करायची आहे? मग, फॉलो करा ‘या’ टिप्स

Admin

Admin

Next Post
Immunity Boost In Winter: रोगप्रतिकार शक्ती मजबूत करायची आहे? मग, फॉलो करा ‘या’ टिप्स

Immunity Boost In Winter: रोगप्रतिकार शक्ती मजबूत करायची आहे? मग, फॉलो करा 'या' टिप्स

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group