शिवसेनेची रावेर व यावल विधानसभा कार्यकारणी जाहीर,
वाचा कोणा कोणाची लागली वर्णी !
शिवसेना प्रमुख नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, रावेर लोकसभा निरीक्षक विजय देशमुख, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर विधान सभेची कार्यकारी जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांनी रावेर येथे झालेल्या बैठकीत जाहीर केली,
ती पुढील प्रमाणेः-
रावेर विधानसभा कार्यकारणी
रावेर तालुका
रावेर तालुका समन्वय; भगवान दामोदर पाटील
कोचुर उपतालुकाप्रमुख ;- दिनेश माळी (पिंटू माळी)
विवरा उपतालुकाप्रमुख ;- संजय चौधरी
रसलपूर उपतालुकाप्रमुख ;- निखील नेमाडे
चिनावल रावेर शहर संघटन; राजेंद्र तुळशीदास लोहार
विभाग प्रमुख ;- गौरव वरणकर
विभाग प्रमुख ;- चेतन कदम
विभाग प्रमुख ;- सौरभ महाजन
यावल तालुका
उपतालुकाप्रमुख :- राम वसंत चौधरी उपतालुकाप्रमुख, रामभाऊ सोनवणे
यावल शहर
उपशहर प्रमुख: पंकज बारी
उपशहर प्रमुख सागर कोळी
उपशहर प्रमुख :- सागर बारी
उपशहर प्रमुख :- राजू भागवत सपकाळे
उपशहर संघटक :- युवराज बारी
उपशहर संघटक : सौरभ भोईटे
उपशहर संघटक : कैलास भिल
फैजपूर शहर
शहर संघटकः किरण प्रकाश मंडवाले
उपशहर प्रमुख : रुपेश प्रभाकर कोळी
उपशहर प्रमुख : विनोद सुधाकर गलवाडे
उपशहर संघटक: अतिष काशिनाथ चंदनशिव