Sunday, July 6, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Saint Muktai Palkhi ceremony entered Pandharpur, see what happened during bathing in Chandrabhaga River?

Admin by Admin
July 14, 2024
in मुक्ताई वार्ता
0
Saint Muktai Palkhi ceremony entered Pandharpur, see what happened during bathing in Chandrabhaga River?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
संत मुक्ताई पालखी सोहळा पंढरपुरात दाखल, चंद्रभागेत स्नाना वेळी काय घडलं पहा ?
Saint Muktai Palkhi ceremony entered Pandharpur, see what happened during bathing in Chandrabhaga River?
*श्री संत मुक्ताई पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरात दाखल झाला त्यानंतर संत मुक्ताई पादुका चंद्रभागा स्नानावेळी वरुण राजाने हजेरी लावून केले आईसाहेब मुक्ताईंचे स्वागत यामुळे सुमारे ६५० किमी पायी चालून आलेल्या सर्व वारकरी भाविकांच्या आनंदाला उधाण आलेले होते.
Saint Muktai Palkhi ceremony entered Pandharpur, see what happened during bathing in Chandrabhaga River?
 पंढरपूर – श्री संत मुक्ताबाई पालखी  सोहळा भुवैकूंठ पंढरीत दुपारी 3 वाजता वारकरी मेळ्यासह दाखल होताच आईसाहेब मुक्ताई पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्यात आले,विशेष म्हणजे आईसाहेब मुक्ताई पादुकांना स्नान घालण्यास सुरुवात करताच पाऊसाला सुरुवात झाली,भर पावसात चंद्रभागा स्नान झाले,म्हणजेच वरुण राजाने आपली हजेरी लावून आईसाहेब मुक्ताईंचे श्रीक्षेत्र पंढरपूरात स्वागत केले,वारकरी भाविकांनीही पहीले चंद्रभागा स्नान केले व चंद्रभागा आरती केली,यावेळी ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील,अध्यक्ष मुक्ताई संस्थान,ह.भ.प.रविंद्र महाराज हरणे,पालखी सोहळा प्रमुख,सम्राट पाटील,ज्ञानेश्वर हरणे,सर्व वारकरी व भाविक उपस्थित होते.
Saint Muktai Palkhi ceremony entered Pandharpur, see what happened during bathing in Chandrabhaga River?
*पंचक्रोशी पाप नसे*।
*ऐसा देव तेथें वसे* ॥
*चला चला पंढरपुरा* ।
*दीन अनाथांच्या माहेरा* ॥
*चंद्रभागे करितां स्नान* ।
*होती कोटी कुळें पावन* ॥
*एक जनार्दनीं भेटी* ।
*तुटे जन्ममरण गांठीं* ॥
Saint Muktai Palkhi ceremony entered Pandharpur, see what happened during bathing in Chandrabhaga River?
  _*संपूर्ण  महाराष्ट्रातील   मानाचे पालखी  सोहळ्यातील पंढरपूरात प्रवेश  करणारी पहीली    पालखी*_
चंद्रभागा स्नान झाल्यानंतर पालखी सोहळा जुने दगडी पुलावरून भुवैकूठ पंढरपूर येथे मिरवणूकीने दत्त घाटावरील मुक्ताई मठात दाखल झाला,तेथे आईसाहेब मुक्ताईंच्या पालखीची आरती करण्यात आली व अशाप्रकारे आईसाहेब मुक्ताईंचा पालखी सोहळा दत्त घाटावरील मुक्ताई मठात श्रीक्षेत्र पंढरपूरात विसावला आषाढी पौर्णिममेपर्यंत पालखी सोहळ्याचा मुक्काम मुक्ताई मठ श्रीक्षेत्र पंढरपूर येथे असतो.
Saint Muktai Palkhi ceremony entered Pandharpur, see what happened during bathing in Chandrabhaga River?
16 जुलैला वाखरी येथे संत निवृत्तीनाथ,संत ज्ञानदेव,संत सोपान,संत मुक्ताई,संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम सकळ संतांचा पालखी भेट सोहळा होईल.
Tags: Jalgaon NewsPandharpurSant muktai Palakhiपंढरपुर
Previous Post

Ashadhi Vari Sant Muktai Palkhi ceremony today is the last stop at Ashti

Next Post

See who has been appointed to the post of Jalgaon District President of the State Low Pay Government Employees Union and other posts?

Admin

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group