Friday, May 9, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Ravivar Che Upay: रविवारचे ‘हे’ 10 उपाय दूर करतील तुमच्या जीवनातील अडचणी, खुले होतील यशाचे मार्ग

Admin by Admin
January 28, 2023
in लाईफस्टाईल
0
Ravivar Che Upay: रविवारचे ‘हे’ 10 उपाय दूर करतील तुमच्या जीवनातील अडचणी, खुले होतील यशाचे मार्ग
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Ravivar Che Upay: ज्योतिष शास्त्रानुसार (Jyotish Tips) सूर्य ग्रह (Lord Surya) ग्रहांचा राजा आहे. सूर्य देवाला मान-सन्मान, प्रतिष्ठा, सरकारी क्षेत्रात यशाचे कारक देखील मानले जाते. ज्या व्यक्तिला सुर्यदेवाची कृपादृष्टी लाभते. ती व्याक्ती जीवनात लवकर यशस्वी होते. त्यामुळे सुर्याची कृपादृष्टी होण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय (Jyotish Remedy) सांगण्यात आले आहेत. रविवारी हे उपाय केल्यास जीवनातील अडथळे दूर होत यश मिळते. चला तर मग जाणून घेऊया रविवारच्या उपायांसंदर्भात अधिक माहिती.

रविवारी करा हे 10 प्रभावी उपाय

  1. – माता लक्ष्मीची कृपा लाभण्यासाठी ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी शिव मंदिरात माता गौरी आणि भगवान शंकर यांना रुद्राक्ष अर्पण करा. तसेच रविवारी सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला गाईच्या तुपाचा दिवा लावा. असे केल्याने घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते.
  2. – रविवारी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर निघण्यापूर्वी गाईला पोळी खाऊ घाला. असे केल्याने त्या कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढते.
  3. – धनलाभासाठी रविवारी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध बाजूला ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून ध्यान करावे. नंतर बाभळीच्या झाडाच्या मुळाशी हे दूध टाकावे. हा उपाय 7 ते 11 आठवडे करा.
  4. – घरात सुख, समृद्धी आणि देवाची कृपा लाभण्यासाठी रविवारी आदित्य स्तोत्राचे पठण करावे. यासह रविवारी कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी काहीतरी गोड खाऊन पाणी प्यावे.
  5. – प्रगतीसाठी तांदूळ, दुध आणि गूळ मिसळून खावे. यासह लाल कपड्यात बांधून गहू आणि गूळ दान करा.
  6. – धनलाभ तेच पैशाचा बचत वाढवण्यासाठी रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली पिठाचा चारमुखी दिवा लावावा.
  7. – धनहानीच्या समस्येवर मात करण्यासाठी रविवारी तलाव किंवा नदीच्या काठावर जाऊन माशांना पीठ खाऊ घाला.
  8. – तुमच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकूवत असेल तर पाण्यात गूळ आणि तांदूळ मिसळून ते नदीत प्रवाहित करा. असे केल्याने कुंडलीतील सुर्य मजबूत होत सकारात्मक फळ प्राप्त होते.
  9. – रविवारी निळा, काळा, आणि करड्या रंगाचे कपडे घालू नये. यासह शक्य असल्यास बूट घालणे देखील टाळावे.
  10. – धनप्राप्तीसाठी रविवारी तीन नवीन झाडू खरेदी करून घरी आणा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे तीन झाडू दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवा. झाडू ठेवताना लक्षात असू द्या की, तुम्हाला कोणी टोकू नये.

(टीप – हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. muktaivarta.com याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

 

Tags: Astrology NewsBenefits Of Sunday RemedyLatest Marathi NewsRavivar Che UpayRavivar UpaySunday Remedies In Marathi
Previous Post

DeputyCMDevendraFadanavis VC : संत मुक्ताई मंदिराच्या रखडलेल्या कामासाठी शासनाच्या नवीन (DSR) दरपत्रकानुसार निधी मिळावा : आ. चंद्रकांत पाटील

Next Post

MLAChandrakantPatil :अपघातग्रस्तांना स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेले, मुक्ताईनगरचे आमदाराकडून माणुसकीचं दर्शन

Admin

Admin

Next Post
MLAChandrakantPatil :अपघातग्रस्तांना स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेले, मुक्ताईनगरचे आमदाराकडून माणुसकीचं दर्शन

MLAChandrakantPatil :अपघातग्रस्तांना स्वत:च्या गाडीतून हॉस्पिटलला नेले, मुक्ताईनगरचे आमदाराकडून माणुसकीचं दर्शन

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group