निधन वार्ता : स्व.काशिनाथ रघुनाथ पाटील यांचं दुःखद निधन
शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांना पितृषोक
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर येथील रहिवासी स्व .काशिनाथ रघुनाथ पाटील र यांना आज दि. 16 सोमवार रोजी सायंकाळी 6:30 वाजता देवाज्ञा झाली;
*तरी त्यांचा अंत्यविधी 17/6/2025 उद्या मंगळवारी सकाळी ठिक 10 :00 वाजता राहत्या घरी शिवराय नगर प्रभाग क्रमांक १२ मुक्ताईनगर येथे राहील.
ते शिवसेना जिल्हा संघटक श्री.सुनील काशिनाथ पाटील तसेच श्री अनिल काशिनाथ पाटील यांचे वडील होत.