निधन वार्ता : प्रसिद्ध व्यापारी “शाकीरभाई बद्री बोहरी” यांचं दुःखद निधन !
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरातील हार्डवेअर व्यवसायातील प्रसिद्ध व्यापारी शाकीरभाई बद्री बोहरी यांचे दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा त्यांचे वडिलोपार्जित घर मलकापूर येथून आज दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता निघणार आहे.
त्यांचे पश्चात पत्नी मुलगा ,सुन, नातवंडे असा परिवार होत.
ते अब्दुल शाकीरभाई बोहरी यांचे वडील होत.
शाकीरभाई बोहरी हे मुक्ताईनगर येथे अतिशय जुन्याकावधी हार्डवेअरचा व्यवसाय करीत असून अनेक चढ उतारातही त्यांनी व्यवसायाची नाड कधी तुटू दिली. आजही त्यांचा मुलगा अब्दुल वडिलांचा व्यवसाय पूर्ण मेहनतीने करीत आहे.