Sunday, July 6, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगर भाजपा तालुका कार्यकारिणी जाहीर पहा कोणा कोणाची लागली वर्णी ?

Admin by Admin
April 24, 2024
in जळगाव
0
मुक्ताईनगर भाजपा तालुका कार्यकारिणी जाहीर पहा कोणा कोणाची लागली वर्णी ?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तालुक्याची कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने,भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , विजय चौधरी,भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,खा.रक्षा खडसे, डॉ.राजेंद्र फडके (राष्ट्रीय संयोजक बेटी बचाव बेटी पढाव),  रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन,विधानसभा क्षेत्र प्रमुख अशोक कांडेलकर यांच्या सूचने नुसार तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जवरे यांनी आज दिनांक – 27/12/2023 रोजी भाजपा मुक्ताईनगर मंडळातील नूतन मंडल कार्यकारिणीची यादी जाहीर केली.
यामध्ये उपाध्यक्ष  राजेंद्र सुपडा सवळे,  कैलास वंजारी, अतुल रामदास महाजन,सौ रेखा समाधान हिंगे, सचिन पुंजाजी बोरोले, प्रकाश पुरणमल चौधरी,सौ अलका रमेश पाटील,सरचिटणीस चंद्रकांत तोताराम भोलाने, विनोद दिनकर पाटील,चिटणीस कैलास मगन पाटील, रविंद्र दिगंबरसिंह राजपूत,सौ माधुरी संतोष झनके,सौ जयश्री भास्कर इंगळे,सौ श्रद्धा मिलिंद कुलकर्णी, मोहन महाजन, कोषाध्यक्ष  भरत प्रेमचंद जैन या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , विजय चौधरी,भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,खा.रक्षा खडसे, डॉ.राजेंद्र फडके (राष्ट्रीय संयोजक बेटी बचाव बेटी पढाव),  रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन,विधानसभा क्षेत्र प्रमुख अशोक कांडेलकरयांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उर्वरित मंडलातील मोर्चे,आघाड्या,प्रकोष्ट,सेल तथा कायम निमंत्रित,विशेष निमंत्रित कार्यकारिणी लवकर जाहीर करण्यात येईल असेल तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जवरे यांनी सांगितले.
Tags: BhajapBjpChandrashekhar bavankuleJalgaon NewsLatest Marathi NewsMuktainagar Newsगिरीश महाजनचंद्रशेखर बावनकुळेदेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीभाजपमुक्ताई वार्तामुक्ताईनगरमुक्ताईनगर भाजपा तालुका कार्यकारिणी जाहीर पहा कोणा कोणाची लागली वर्णी ?संत मुक्ताई
Previous Post

किर्तनकारावर काळाची झडप, टँकरच्या भीषण धडकेत मृत्यू

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष व चिटणीस पदांवर यांची नियुक्ती !

Admin

Admin

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष व चिटणीस पदांवर यांची नियुक्ती !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group