Sunday, September 14, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Minister Throws Stone: खुर्ची आणण्यास उशीर केला अन् मंत्र्याचा सुटला संयम! कार्यकर्त्यावर फेकला दगड, पाहा व्हिडीओ

Admin by Admin
January 24, 2023
in देश - विदेश
0
Minister Throws Stone: खुर्ची आणण्यास उशीर केला अन् मंत्र्याचा सुटला संयम! कार्यकर्त्यावर फेकला दगड, पाहा व्हिडीओ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Minister Throws Stone: सध्या राजकारण्यांचा केव्हा संयंम सुटेल सांगता येत नाही. नेत्याची जीभ घसरत बेताल वक्तव्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. अशात सोशल माीडीयात एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. तमिळनाडूचे मंत्री एस. एम. नासर यांचा हा व्हिडीओ असून त्यांनी तिरुवल्लूरमध्ये DMK कार्यकर्त्यावर दगडफेक केली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

#WATCH | Tamil Nadu Minister SM Nasar throws a stone at party workers in Tiruvallur for delaying in bringing chairs for him to sit pic.twitter.com/Q3f52Zjp7F

— ANI (@ANI) January 24, 2023

7 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये नासार एका मोकळ्या जागेत उभे आहे. त्यांच्या मागे काही लोकही दिसत आहेत. नासार हे एका व्यक्तीवर चांगले रागावले असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. अचानक त्यांचा संयम सुटतो आणि त्यांनी द्रमुकच्या कार्यकर्त्यावर दगड फिरकवला. वास्तविक, मंत्र्यांना बसण्यासाठी खुर्ची आणण्यास कार्यकर्त्याने उशीर केल्याने मंत्री संतप्त झाले आणि त्यांनी हे कृत्य केले.
एसएम नासर हे दूध आणि दुग्धविकास मंत्री आहेत. केंद्र सरकारने दुधावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्याची चुकीची माहिती पसरवून ते गेल्या वर्षी चर्चेत आले होते.
मंत्री महोदय म्हणाले होते, केंद्र सरकारने दुधावरही जीएसटी लावला. हा अभूतपूर्व निर्णय आहे. दुधावर जीएसटी लागू झाल्याने दुधाचे दर वाढले आहेत. त्यानंतर भाजपने द्रमुकच्या या मंत्र्यावर जोरदार हल्ला चढवला होता. एसएम नासर यांच्यावर हल्ला करताना, तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई म्हणाले होते की, त्याना हे ही माहीत नाही की, दूध जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे.

Tags: DMK MinisterDMK Minister Viral VideoMinister Throws StoneViral Video
Previous Post

Lucky Zodiac Signs: शनिदेवाला प्रिय आहेत या 4 राशी, साडेसातीत देखील जाणवत नाही वाईट प्रभाव

Next Post

LIC ADO Recruitment 2023: LIC मध्ये बंपर भरती! 9000 हजारांपर्यंत मिळणार पगार

Admin

Admin

Next Post
LIC ADO Recruitment 2023: LIC मध्ये बंपर भरती! 9000 हजारांपर्यंत मिळणार पगार

LIC ADO Recruitment 2023: LIC मध्ये बंपर भरती! 9000 हजारांपर्यंत मिळणार पगार

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group