Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Reilways News : ऐकावे ते नवलच! जेव्हा रेल्वेची आख्खी मलगाडी गायब होते

Admin by Admin
February 16, 2023
in मुक्ताई वार्ता
0
Reilways News : ऐकावे ते नवलच! जेव्हा रेल्वेची आख्खी मलगाडी गायब होते
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Reilways News : सुरक्षीत तसेच शिस्तबध्द कामकाजासाठी ओळखले जाणाऱ्या रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार उघकीस आला आहे. नागपूरकडून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली मालगाडी बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत रेल्वे सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की, 1 फेब्रुवारी रोजी निघालेली नागपूरकडून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली मालगाडी
ही चार ते पाच दिवसात जेएनपीटी बंदरात पोहोचणे अपेक्षित होते. पण तेरा दिवसानंतरही ही मालगाडी जेएनपीटी बंदरात पोहोचली नाही. जणू ही गाडी चक्क गायब झाल्या सारखाच प्रकार घडला.

FOIS मधून गाडी झाली अदृष्य

नागपूरकडून मुंबईकडे निघालेली रेल्वे PJT1040201 या क्रमांकाच्या मालगाडीला 90 कंटेनर आहे. यात उच्च प्रतीचा तांदूळ, कागद, प्लास्टिकच्या वस्तू, केमिकल्स आणि इतर निर्यात करण्याच्या वस्तू आहेत. 1 फेब्रुवारी रोजी ही मालगाडी नागपूरकडून मुंबईकडे जात आहे. रेल्वेतर्फे प्रत्येक मालगाडीचे रिअल टाईम लोकशन घेतले जाते. हे लोकेशन भारतीय रेल्वेच्या फ्रेट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम FOIS मधून घेतले जाते. भारतीय रेल्वेच्या फ्रेट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम FOIS मधून अदृश्य झाले होते. FOIS ही रेल्वे डब्यांना लाइव मॉनिटर करण्याची भारतीय रेल्वेची यंत्रणा आहे. मात्र FOISमधून या गाडीचे लोकेशन अदृश्य झाले होते.दरम्यान एक नवखा अधिकारी आणि प्रशासनाचा भोंळग कारभारामुळे हा प्रकार घडला
दरम्यान, ही गाडी नागपूरच्या मिहान इनलँड डेपो (आयसीडी) मधून ही मालगाडी एक फेब्रुवारीला निघाली होती. पण ही मालगाडी बेपत्ता झाली नसून काही तांत्रिक कारणामुळे सेंट्रल रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनमध्ये शेगावजवळ थांबवण्यात आली होती, असे रेल्वे प्रशसनाचे म्हणने आहे. ही गाडी काल सयंकाळी 5:45 वाजता जेएनपीटीकडे रवाना झाली. दरम्यान या प्रकाराबाबत रेल्वे प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली होती

Previous Post

मुक्ताईनगर व ऐनपुर महसुल मंडळातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी

Next Post

तिर्थक्षेत्री संत मुक्ताईनगर येथे श्री.गोपाळ कृष्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न !

Admin

Admin

Next Post
तिर्थक्षेत्री संत मुक्ताईनगर येथे श्री.गोपाळ कृष्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न !

तिर्थक्षेत्री संत मुक्ताईनगर येथे श्री.गोपाळ कृष्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group