Wednesday, July 2, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Elon Musk यांच्या दाव्याने नवं वादळ; EVM हॅकिंगबाबत भयानक  गौप्यस्फोट

Admin by Admin
June 16, 2024
in व्हायरल
0
Elon Musk यांच्या दाव्याने नवं वादळ; EVM हॅकिंगबाबत भयानक  गौप्यस्फोट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Elon Musk यांच्या दाव्याने नवं वादळ; EVM हॅकिंगबाबत भयानक  गौप्यस्फोट

Alert – Language change facility is available on website for all readers. Accordingly, you can read news in English, Gujarati, Hindi, Punjabi, Marathi, Telugu and Urdu languages

भारतात नुकत्याच 2024 लोकसभा निवडणुका पार पडल्या असून  या निवडणुकीत तसेच यापूर्वी EVM मशीनवरुन अगोदरच संभ्रम आहे. या प्रकरणात भारतीय  निवडणूक आयोगाला सुद्धा अनेकदा स्पष्टीकरण द्यावे लागलेले आहे. निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना या मुद्यावरुन डिवचल होत.

Muktai Varta Website Home Page 

 ईव्हीएमविरोधात विरोधक नेहमीच रान उठवत असतात . सर्वोच्च न्यायालयाने EVM च्या बाजूने सुप्रीम निकाल दिल्यानंतरही विरोधकांचे  कोणत्याही प्रकारे समाधान झालेले नाही. त्यातच आता Tesla, SpaceX चा सीईओ (CEO )आणि जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क Elon Musk याने पण EVM बाबत मोठा दावा करून आगीत तेल ओतले आहे.

Elon Musk

एलॉन मस्क Elon Musk याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी यांच्या युनियर ही पोस्ट शेअर केली आहे. सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याने ईव्हीएम विषयी भावना व्यक्त केल्या आहेत. “इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नष्ट करायला हव्यात. या मशीन मानव आणि AI च्या मदतीने हॅक होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी आहे, पण त्याने मोठी गडबड उडते.”, असे मत त्याने पोस्टमध्ये व्यक्त केले. यामुळे EVM बाबत मोठा बॉम्ब च टाकल्याचे बोलले जात आहे

Muktai varta Facebook Page 

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनडी यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आली आहे. प्युर्टो रिको येथील निवडणुकीदरम्यान EVM मधील गडबडीविषयी त्यांनी त्यात सविस्तर लिहिलेले आहे. प्युर्टो रिकोच्या प्राथमिक निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये अनेक त्रुटी आढळल्या असे त्यात म्हटले आहे.पण हा गोंधळ लागलीच लक्षात आला. त्यानंतर मतदार, मतदान यांचा पडताळणी करण्यात आली. सर्व काही ठीक झाले, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

Muktai varta Youtube Channel 

EVM हॅकिंगची भीती

पेपर ट्रेल असल्याने प्युर्टो रिको येथील गडबड पकडल्या गेली. पेपर ट्रेल म्हणजे बॅलेट पेपर, कोणाला मतदान केले याची माहिती देणारा कागद, जो मतदारांच्या हाती असतो. पण ज्या भागात असा पेपर ट्रेल नाही, तिथे अमेरिकन नागरिकांना माहिती पण होणार नाही की त्यांचे मतदान मोजण्यात आले की नाही आणि त्यांनी ज्या उमेदवाराला ते दिले, ते त्यालाच मिळाले? अशी शंका केनडी यांनी व्यक्त केली. त्याला एलॉन मस्क  Elon Musk याने X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म द्वारे उत्तर दिले आहे.

Muktai Varta Telegram Channel 

Tags: Latest Marathi NewsLetest newsMuktai vartaMuktai varta newsMuktainagar NewsNewsTrending newsViral news
Previous Post

खुशखबर ! 19 जूनपासून पात्र अर्जदारांची होणार पोलीस भरती : पहिल्यांदाच इलेक्ट्रीक तंत्रज्ञानाचा प्रयोग 

Next Post

श्री.विठ्ठलाच्या आषाढी महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनाही मिळणार संधी !

Admin

Admin

Next Post
श्री.विठ्ठलाच्या आषाढी महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनाही मिळणार संधी !

श्री.विठ्ठलाच्या आषाढी महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत राज्यातील दहा मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांनाही मिळणार संधी !

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group