*अंतुर्ली येथील युवक ठरले, माकडासाठी आरोग्यदूत*
Anturli Youth Becomes Health Ambassador for Monkey*
अंतुर्ली येथे तापी नदी किनाऱ्यावर मोकाट कुत्र्यांनी माकडावर प्राणघातक हल्ला करून माकडांचे जीवितास धोका निर्माण केला होता.या माकडांचे प्राण वाचवून युवकांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
At Anturli, loose dogs attacked a monkey on the banks of Tapi river and threatened its life.
याचवेळेस विश्व हिंदू अंतुर्ली येथे तापी नदी किनाऱ्यावर मोकाट कुत्र्यांनी माकडावर प्राणघातक हल्ला करून माकडांचे जीवितास धोका निर्माण केला होता.या माकडांचे प्राण वाचवून युवकांनी माणुसकीचे दर्शन घडविले.रिषद बजरंग दलाचे प्रखंड मंत्री आकाश बेलदार व कैलास बेलदार व मित्रपरिवार तिकडून जात असताना त्यांना मोकाट कुत्र्यांनी माकडावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्नांत असल्याचे दिसले. सदरील युवकांनी क्षणाचाही विलंब न करता माकडाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले.
At the same time, in Vishva Hindu Anturli, loose dogs attacked a monkey on the banks of Tapi river and threatened the lives of the monkeys. The youth showed humanity by saving the lives of these monkeys.
दरम्यान, लागलीच आकाश बेलदार व मित्र परिवारांने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवून घेतले. आणि लागलीच माकडावर उपचार करून सदरील माकडाला वन विभागाच्या स्वाधीन केले.
प्रसंगी आकाश बेलदार ,कैलास बेलदार व मित्र परिवारांतील युवकांचे यावेळी माणुसकीचे दर्शन घडले. सदरील युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Meanwhile, Akash Beldar and his family immediately called the veterinary authorities. And immediately treated the monkey and handed over the said monkey to the forest department.
On the occasion, Akash Beldar, Kailas Beldar and youths from Mitra family had a vision of humanity. The said youth is being appreciated everywhere.