डॉ. विक्रांत जैस्वाल यांचे “नॉर्मल डिलिव्हरी” विषयी मार्गदर्शन !
Dr. Vikrant Jaiswal’s guidance on “Normal Delivery”!
मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर दि.15 /01/2024,सोमवार,दुपारी 2 वाजता हरताळl ग्रामपंचायत* यांच्या सहकार्याने “कुसुमश्री फॉन्डेशन”* च्या कल्पनेतून “नैसर्गिक प्रसूती(नॉर्मल डिलिव्हरी) आणि आरोग्य संस्था आणि समाज” या विषयावर एक उदबोधन/चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.
On the occasion of Makar Sankrant festival, on 15/01/2024, Monday, at 2 PM, Hartal, in collaboration with Gram Panchayat*, with the idea of ”Kusumashree Foundation”* “Natural Delivery (Normal Delivery) and Health A lecture/discussion session was organized on the topic “Institution and Society”.
या चर्चा सत्रात सुमारे 35- 40 गर्भवती महिला भगिनी व नातेवाईकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला.या मार्मिक विषयावर डॉ. विक्रांत जैस्वाल(स्रीरोग तथा प्रसूती शास्त्र तज्ञ,अध्यक्ष, कुसुमश्री फाँडेशन) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हरताळा सरपंच इतर ग्रामपंचायत सदस्य आणि आशा वर्कर यांचे सहकार्य लाभले.
AAbout 35-40 pregnant women sisters and relatives willingly participated in this discussion session. Vikrant Jaiswal (Specialist in Physiology and Obstetrics, President, Kusumshree Foundation) Guided by On this occasion the Hartala Sarpanch got the support of other Gram Panchayat members and Asha workers.