Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

शिरसाळा ता.बोदवड येथील जागृत हनुमान देवस्थानचा होणार काय पालट !

आ. चंद्रकांत पाटलांनी केली अधिकाऱ्यांसह पाहणी ! प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन महाराजांची देखील हजेरी !!

Admin by Admin
December 17, 2023
in मुक्ताई वार्ता
0
शिरसाळा ता.बोदवड येथील जागृत हनुमान देवस्थानचा होणार काय पालट !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिरसाळा ता.बोदवड येथील जागृत हनुमान देवस्थानचा होणार काय पालट !

आ. चंद्रकांत पाटलांनी केली अधिकाऱ्यांसह पाहणी ! प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन महाराजांची देखील हजेरी !!

‘बोदवड तालुक्यातील जागृत हनुमान मंदिर,शिरसाळा या देवस्थानाला तिर्थक्षेत्र ब’ वर्ग दर्जा प्राप्त झालेला असून या मंदिरामध्ये आवश्यक असलेल्या मंदिर व भाविकांच्या दृष्टीने सोयी सुविधा तसेच इतर बाबींची माहिती घेऊन विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांनी संबंधित आराखडा तयार करणाऱ्या एजंसी चे अभियंते तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद विभागाचे अधिकारी यांना तशा सूचना केल्या.यावेळी संपूर्ण मंदिराची पाहणी करून मंदिराला मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण निर्माण होऊन भाविक व पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षकता आणता येईल या संदर्भात सकारात्मक चर्चा केली.

‘यावेळी महामंडलेश्र्वर श्री.जनार्दनजी महाराज यांचे आगमन झाले असता,त्यांचे सविस्तर चर्चा करून भाविकांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा यासंदर्भात त्यांचे ही मार्गदर्शन घेतले.

‘याप्रसंगी दिलीप पाटील,शिवराज पाटील,वसंत भलभले,जागृत हनुमान मंदिर, शिरसाळा ट्रस्ट समिती,बोदवड अध्यक्ष व विश्वस्त यांचेशा तालुक्यातील पदाधिकारी,भाविक भक्त उपस्थित होते.

Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMLA Chandrakant Bhau PatilMLA Chandrakant PatilMLA chandubhau patil newsMuktainagar Newsआ. चंद्रकांत पाटलांनी केली अधिकाऱ्यांसह पाहणी ! प्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन महाराजांची देखील हजेरी !!मुक्ताई वार्तामुक्ताईनगरशिरसाळा ता.बोदवड येथील जागृत हनुमान देवस्थानचा होणार काय पालट !
Previous Post

महसूल कर्मचारी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी योगेश नन्नवरे यांची नियुक्ती !

Next Post

आ.चंद्रकांत पाटलांची अधिवेशनात डरकाळी, अन् शेतकऱ्यांच्या खात्यात रखडलेली विम्याची रक्कम वर्ग !

Admin

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group