Saturday, July 5, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

मुक्ताईनगर शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी अनुभवी कंसल्टन्सी नेमणूक करून तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत भरीव निधी उपलब्ध करावा – आमदार चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्र्यांनी दिल्या विषेश बाब "अ" प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना 

Admin by Admin
May 19, 2023
in मुक्ताई वार्ता
0
Breaking News :शेतकऱ्यांचे प्रस्ताव परत करणे विमा कंपन्यांना महागात पडणार !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मुक्ताईनगर शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी अनुभवी कंसल्टन्सी नेमणूक करून तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत भरीव निधी उपलब्ध करावा – आमदार चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्र्यांनी दिल्या विषेश बाब “अ” प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना
मुंबई : संत मुक्ताई च्या पदस्पर्शाने पावन झालेले संत भूमी तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर नगरपंचायत हद्यीत असून येथे वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरादी चौघे भावंडातील संत मुक्ताबाई या अंतर्धान झाल्याने, त्यांचे मुक्ताईनगर शहराजवळच समाधी स्थळ असुन शहरात नगरपंचायत हद्दीत संत मुक्ताईचे ऐतिहासिक असे मंदिर येथे असल्याने दर पंधरवाडी व महीन्याच्या एकादशीला दर्शनासाठी लाखो भाविक-भक्त तसेच शेकडो पायी दिंडी सोहळे दर्शनासाठी येत असतात. सोबतच या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभलेला असल्याने दररोज असंख्य पर्यटकांची वर्दळ नेहमी असते. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी तसेच हे तिर्थक्षेत्र शहरात असल्याने शहराचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यामुळे तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी अनुभवी कंसल्टन्सीची नेमणूक करून भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशा मागणीचे लेखी पत्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दि.18 मे 2023 रोजी गुरुवारी दिले असून मुख्यमंत्र्यांनी लागलीच विषेश बाब “अ” प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना असलेले रिमार्क मारून मागणी पत्राला हिरवी झेंडी दिली आहे.
Tags: Bhusawal NewsJalgaon NewsLatest Marathi NewsMuktainagar News
Previous Post

महिला चोरटीला सोनसाखळी चोरतांना रंगेहाथ  पकडले !

Next Post

धक्कादायक वाढदिवशी दुर्दैवी अंत, कुलर चा शॉक बसल्याने बालिकेचे दुर्दैवी निधन 

Admin

Admin

Next Post
धक्कादायक वाढदिवशी दुर्दैवी अंत, कुलर चा शॉक बसल्याने बालिकेचे दुर्दैवी निधन 

धक्कादायक वाढदिवशी दुर्दैवी अंत, कुलर चा शॉक बसल्याने बालिकेचे दुर्दैवी निधन 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group