Thursday, July 3, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

26/11 भ्याड हल्ल्याप्रकरणी वडेट्टीवारांचे संतापजनक वक्तव्य, मुक्ताईनगरात शिवसेनेचे निदर्शने आंदोलन !

Admin by Admin
May 8, 2024
in राजकीय
0
26/11 भ्याड हल्ल्याप्रकरणी वडेट्टीवारांचे संतापजनक वक्तव्य, मुक्ताईनगरात शिवसेनेचे निदर्शने आंदोलन !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

26/11 भ्याड हल्ल्याप्रकरणी वडेट्टीवारांचे संतापजनक वक्तव्य, मुक्ताईनगरात शिवसेनेचे निदर्शने आंदोलन !

आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर आता शिवसेनेने आक्रमक भूमिक घेतली असून त्यांच्याविरोधात मुक्ताईनगर येथे निदर्शने आंदोलन करून कारवाई करण्याची मागणी  दाखल केली आहे.

यावेळी निवेदन देतेवेळी उपजिल्हा प्रमुख छोटू भोई,तालुका प्रमुख नवनीत पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, उप तालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, नगरसेवक निलेश शिरसाट , संतोष मराठे, योगेश मुळक,संतोष माळी, प्रवीण चौधरी, गणेश पाटील , सुभाष माळी,गणेश भोजने, गणेश घाईट, स्वप्नील श्रीखंडे आदींची उपस्थिती होती.

Tags: Jalgaon NewsLatest Marathi NewsMuktai vartaMuktainagar Newsमुक्ताई वार्ता
Previous Post

निवडणुक संशयाच्या फेऱ्यात, स्ट्रॉग रुम, इव्हीएम साठवणूक कक्षाकडे इसमाचा अनधिकृतरित्या प्रवेश 

Next Post

रावेर तालुक्यात श्रीराम पाटलांचा झंझावाती प्रचार ! 

Admin

Admin

Next Post
रावेर तालुक्यात श्रीराम पाटलांचा झंझावाती प्रचार ! 

रावेर तालुक्यात श्रीराम पाटलांचा झंझावाती प्रचार ! 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group