जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या अपात्रतेचे प्रकरण : बच्चू कडू यांच्या शिक्षेलाच उच्च न्यायालयाची स्थगिती
अमरावती, 19 मार्च (हिं.स.)। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राजकारण पुन्हा एकदा विरोधकांसाठी धक्कादायक वळणावर पोहोचले आहे. बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू ...
Read more