Friday, July 4, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

सबसे कातील, गौतमी पाटील अवघ्या कमी दिवसात सोशल मीडिया स्टार कशी बनली

Admin by Admin
April 20, 2023
in मुक्ताई वार्ता
0
सबसे कातील, गौतमी पाटील अवघ्या कमी दिवसात सोशल मीडिया स्टार कशी बनली
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सबसे कातील, गौतमी पाटील अवघ्या कमी दिवसात सोशल मीडिया स्टार कशी बनली

गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवी शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली.

बघा व्हिडिओ YouTube shorts मध्ये सबसे कातील, गौतमी पाटील

https://youtube.com/shorts/gZOfVDQUviA?feature=share

Gautami Patil Career Details: सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती. आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. आईचे आजारपण आणि खरची परिस्थिती यामुळे शिक्षण सोडून नृत्याकडे वळल्याचे ती सांगते. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्य क्षेत्राकडे वळल्याचे ती सांगते. दरम्यान तिच्या शिक्षण आणि पुढील प्रवासाविषयी जाणून घेऊया.

गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवी शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली.

आठवीला असताना गौतमीने वडिलांना पहिल्यांदा पाहिले. पुण्यात स्थिरावल्यानंतर वडिलांना परत घरी आणण्याचा प्रयत्न तिने केला. पण दारुचे व्यसन, आईला मारहाण करणे सुरुच राहिल्याने वडिलांपासून पुन्हा दूर ठेवल्याचे करणे सुरुच राहिल्याने वडिलांपासून पुन्हा दूर ठेवल्याचे ती सांगते. आपले शिक्षण खूपच कमी असल्याचे ती मान्य करते.

गौतमीची आई नोकरी करायची. पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिने क्लासही लावला होता. दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली. तिथे तिला पाचशे रुपये मानधन मिळाले होते. सांगते. आपले शिक्षण खूपच कमी असल्याचे ती मान्य करते.

गौतमीची आई नोकरी करायची. पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिने क्लासही लावला होता. दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली. तिथे तिला पाचशे रुपये मानधन मिळाले होते.

पुण्यात गौतमीने जास्त कार्यक्रम केले. पण कौल्हापूरमध्ये तिने जास्त शो केले. तिथल्या प्रेक्षकांकडून आपल्याला जास्त प्रेम मिळाल्याचे ती सांगते.

घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्याकडे वळल्याचे ती सांगते. सुरुवातील ती बॅकडान्सर म्हणून काम करायची. काही दिवसांपुर्वी अश्लिल डान्स प्रकरणी गौतमी पाटीलवर टीका करण्यात आली हो

‘गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा शो’च्या माध्यमातून मी लावणी करीत असते. हा पूर्णवेळ लावणीचा कार्यक्रम नाही. येथे डिजेच्या गाण्यावर नृत्य केले जाते. असे असले तरीही इथून पुढे अश्लिल डान्स करणार नाही. लावणीचा अपमान होणार नसल्याचे ती सांगते.

Tags: Astrology NewsLatest Marathi News
Previous Post

डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमुळेच देश महासत्तेकडे

Next Post

आमदार चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनुसार,मुक्ताईनगर  मतदार संघात भरणार विविध कल्याणकारी शासकीय योजनांची जत्रा 

Admin

Admin

Next Post
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना प्रचंड यश…    रावेर पातोंडी ते नायगाव वढोदा रस्ता काँक्रीटीकरण मंजुरी दिशेने , सर्वेक्षण व प्रस्तावासाठी ४३.६३ लक्ष रू.निधीची तरतूद 

आमदार चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनुसार,मुक्ताईनगर  मतदार संघात भरणार विविध कल्याणकारी शासकीय योजनांची जत्रा 

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group